Tuesday, April 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

धरणगाव ! होणाऱ्या पतीकडून लग्नापूर्वीच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 23, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
लग्नाचे आमिष देत अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार, रावेरमधील खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

धरणगाव तालुक्यात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याच्या होणाऱ्या पतीकडून लग्नापूर्वीच जबरदस्ती अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्री 12:30 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यात राहणारा तिच्या चुलत आत्याचा मुलगा याच्याशी या अल्पवयीन मुलीचे लग्न ठरले होते. घरात कोणीही नसताना, तिच्यावर होणारा पती जबरदस्तीने अत्याचार करून गेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर तिच्या आई-वडिलांसह पीडित मुलीने धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री 12:30 वाजता अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींच्या शोधात प्रयत्न सुरू केले आहेत.या घटनेने स्थानिक समाजात खळबळ माजली आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचार हे एक गंभीर समाजिक समस्या आहे, यावर तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात चोरीच्या पाच दुचाकींसह एकाला अटक

Next Post

सोयाबीन, कापसापाठोपाठ आता तुरीचा भावही घसरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सोयाबीन, कापसापाठोपाठ आता तुरीचा भावही घसरण

सोयाबीन, कापसापाठोपाठ आता तुरीचा भावही घसरण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मला हवा तसं लीड मिळाला नाही तर..; नितेश राणे यांनी सरपंचांना भरला सज्जड दमच

मंत्री नितेश राणेंना न्यायालयाचा झटका! एका महिन्याचा तुरुंगवाससह १ लाखाचा दंड, नेमकं प्रकरण काय?

April 27, 2026
शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार शेती पिके घ्यावीत : पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार शेती पिके घ्यावीत : पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या यावलच्या महिलेला अटक; ३ लाख २० हजाराची सोन्याची पोत जप्त

बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या यावलच्या महिलेला अटक; ३ लाख २० हजाराची सोन्याची पोत जप्त

April 27, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page