Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

रेल्वेमध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी; तब्बल ‘एवढ्या’ पदांवर बंपर भरती, आजच करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 22, 2024
in नोकरी
0
भारतीय रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची उत्तम संधी, 10वी पास, ITI उत्तीर्णांसाठी संधी..
बातमी शेअर करा..!

भारतीय रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेमध्ये मिनिस्ट्रीयल आणि आयसोलेटेड कॅटगरीच्या अंतर्गत अनेक पदासांठी भरती राबविली जाणार आहे. या पदामध्ये पीजीटी, टीजीटी, चीफ लॉ ऑफिसर (Chief Law Officer) , पब्लिक प्रोसिक्यूटर (public prosecutor) , कनिष्ठ हिंदी अनुवादक,(Junior Hindi Translator,) लायब्रेरियन (Librarian) आणि प्रायमरी रेल्वे टीचर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2025 पासून सुरू होईल आणि इच्छुक उमेदवार 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. या तारखेपर्यंत अर्जाचे शुल्कही भरता येणार आहे. रेल्वेने एकूण 1036 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित विषयात बॅचलर, पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

अध्यापन पदांसाठी बीएड, डीएलएड किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचना पाहावी. अर्जाची फी सर्व श्रेणींसाठी वेगळी ठेवण्यात आलीय. सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी शुल्क 500 रुपये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर SC ​​आणि ST साठी 250 रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

सामान्य, OBC यांना 400 रुपये आणि SC, ST ला स्टेज I परीक्षेनंतर 250 रुपये परत केले जातील. रेल्वेमधील नोकरी मिळण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 33-48 वर्षे दरम्यान असावे. याची गणना 1 जानेवारी 2025 च्या आधारे केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार 19,900 रुपये ते 47,600 रुपये मासिक वेतन मिळेल. यासाठीचे अर्ज अद्याप सुरू झाले नाहीत, अर्ज उघडताच त्यांची माहिती अधिकृत साइटवर अपडेट केली जाईल. इच्छुक उमेदवारांनी त्यांची आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावीत.

रेल्वेने एकूण 1036 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित विषयात बॅचलर, पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. अध्यापन पदांसाठी बीएड, डीएलएड किंवा टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत भरती अधिसूचना पाहावी.

बातमी शेअर करा..!
Previous Post

या आठवड्यात सोने-चांदी मोठा बदल; स्वस्त झाले की वाढला भाव? त्वरित घ्या जाणून

Next Post

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! ऐन थंडीत महाराष्ट्रात पावसाचं सावट, यलो अलर्ट जारी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

शेतकऱ्यांनो पिकांची काळजी घ्या! ऐन थंडीत महाराष्ट्रात पावसाचं सावट, यलो अलर्ट जारी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठ्या उसळीनंतर आज सोने-चांदीच्या किंमती पुन्हा घसरल्या; जाणून घ्या नवीन दर..

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ! सोन्याचे दर पुन्हा घसरले, वाचा जळगाव सुवर्णनगरीतील ताजे दर

March 14, 2026
राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

राज्य सरकारच्यावतीने गॅस वितरणाबाबत कडक नियमावली जारी ; वाचा काय आहेत?

March 14, 2026
२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

२१ वर्षांची प्रतीक्षा संपणार ! महाराष्ट्रात ३० हजार शिक्षकेतर पदांसाठी भरती होणार

March 14, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

खिशावरचा भार वाढणार ! 1 एप्रिल वार्षिक टोल पास ‘इतक्या’ रुपयांना मिळणार

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page