Wednesday, April 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोघा भावांना मृत्यूने गाठले

janbandhu2015 by janbandhu2015
December 22, 2024
in जळगाव जिल्हा
0
बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोघा भावांना मृत्यूने गाठले
बातमी शेअर करा..!

धुळे । राज्यभरात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यातच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात अपघात झाला. यात चारचाकी वाहनाची जोरदार धडक दिल्याने बहिणीच्या अंत्यविधीला जाणाऱ्या दोन भावंडांचा अपघाती मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी चालक फरार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, या दुर्देवी घटनेनंतर धुळ्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सेंधवाजवळील बारदवारी गावात राहणाऱ्या बहिणीचं निधन झालं. बहिणीच्या अंत्यविधीसाठी दोन्ही भाऊ आपल्या कुटुंबासोबत जात होते. मात्र, बहिणीच्या अंत्यविधीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्यूनं गाठलं. दोघं ज्या दुचाकीवरून जात होते, त्याच दुचाकीला चारचाकीनं धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. दगडू भावका बंजारा (वय ५५) आणि रामचंद्र सदू बंजारा (४५) असे मयत दोघा भावांची नावं आहेत. शिरपूर तालुक्यातील लौकी येथील रहिवासी असलेल्या बंजारा भावंडांच्या बहिणीचा सेंधवाजवळील बारदवारी गावात मृत्यू झाला होता. तिच्या अंत्यविधीला दुचाकीवरून जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

चारचाकीनं दुचाकीला जबर धडक दिली. या जबर धडकेत दोघांचाही दुर्देवी अंत झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीनं धडक दिल्यानंतर चालकानं तेथून पळ काढला. दरम्यान, फरार वाहनचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

अपघात कसा घडला?
बहिणीच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीला दोघे भाऊ दुचाकीवरून निघाले होते. ते मुंबई-आग्रा महामार्गावरून जात होते. दुचाकी बिजासन घाटात आली. त्याचवेळी चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. ती धडक इतकी जोरदार होती की, यात ते दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप अखेर जाहीर; कोणाला कोणतं खातं? पहा संपूर्ण यादी?

Next Post

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

janbandhu2015

janbandhu2015

Next Post
जालना लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ; काय म्हणाले पहा..

खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच; जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

आदिती तटकरेंची मोठी घोषणा ! लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीसाठी पुन्हा मुदतवाढ

April 1, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठी खळबळ ! एकाच झटक्यात 7 नगरसेवकांचं थेट निलंबन, कारण काय?

April 1, 2026
येत्या १ एप्रिलपासून महामार्गांवरील प्रवास महागणार ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढणार टोल टॅक्स ?

महाराष्ट्रात टोल दरवाढ लागू; आजपासून महामार्गावरील प्रवास महाग

April 1, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

शेतीसाठी सिंचन सुविधा ते शिष्यवृत्तीत वाढ; आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ६ महत्वाचे निर्णय

April 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page