Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; वाचा काय आहे??

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 18, 2024
in जळगाव जिल्हा
0
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; वाचा काय आहे??
बातमी शेअर करा..!

जळगाव । आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एका मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यांसाठी सुरक्षित घरं उभारण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

या जोडप्यांना सुरक्षित आवास मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुरक्षागृहाची व्यवस्था करावी लागते. शासकीय विश्रामगृहाच्या ठिकाणी अशा जोडप्यांना सुरक्षित आवास मिळण्यासाठी एक कक्ष आरक्षित ठेवण्यात येणार आहे. कक्ष उपलब्ध न झाल्यास जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी शासकीय निवासस्थान उपलब्ध करून द्यावे, अशा सुधारित सूचना गृह विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा देण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात विशेष कक्ष सुरक्षागृहे स्थापन करण्याबाबत २०१८मध्ये सूचना दिल्या होत्या. त्याबाबत कार्यप्रणालीही निश्चित केली होती. उच्च न्यायालयात दाखल रिटपिटिशनच्या अनुषंगाने १३ सप्टेंबर २०२४ रोजीच्या परिपत्रकात सुधारणा करण्यात आली.

त्यात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन डायल ११२ या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेकडे आलेल्या माहितीबाबत गुप्तता राखण्यात यावी. आवश्यकतेनुसार जोडप्यांना हेल्पलाइनवर मार्गदर्शन करण्यात यावे. तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांना उपलब्ध सुविधांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शासकीय विश्रामगृहात आंतरधर्मीय, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षित आवास मिळण्यासाठी एक कक्ष आरक्षित ठेवावा. अपरिहार्य कारणास्तव कक्ष उपलब्ध न झाल्यास जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी रिक्त शासकीय निवासस्थान देण्यात यावे. या दोन्ही व्यवस्था करणे शक्य न झाल्यास खासगी निवासस्थान भाडेतत्त्वावर घेऊन उपलब्ध करून देण्याच्याही सूचना दिल्या आहेत. शासकीय विश्रामगृहांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांकाची माहिती जिल्हाधिकारी, सामाजिक न्याय विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. १९ डिसेंबर २०२३ रोजीच्या परिपत्रकातील तरतुदी यापुढेही लागू राहणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आली रे आली कॅन्सरवरील लस आली…; कॅन्सरची लस बनविल्याचा रशियाचा दावा

Next Post

चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या पथकाने गरोदर महिलेला वाचवले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या पथकाने गरोदर महिलेला वाचवले

चाळीसगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या पथकाने गरोदर महिलेला वाचवले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

भारत पेट्रोलियमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी; लाखाच्या घरात पगार मिळणार

April 23, 2026
चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

मुंबई–रिवा विशेष ट्रेन आता नियमित धावणार; जळगाव, भुसावळच्या प्रवाशांना मोठा दिलासा

April 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात भोंदूबाबांची करामत ! ‘शनीची’ भीती दाखवून वृद्धाला लुटले, दोघांवर गुन्हा दाखल

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page