Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

आली रे आली कॅन्सरवरील लस आली…; कॅन्सरची लस बनविल्याचा रशियाचा दावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 18, 2024
in राष्ट्रीय
0
आली रे आली कॅन्सरवरील लस आली…; कॅन्सरची लस बनविल्याचा रशियाचा दावा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । आज संपूर्ण जग कर्करोगासारख्या गंभीर आजाराने हैराण झाले आहे. भारतातच नाही तर जगभरात कॅन्सरने ग्रस्त रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या गंभीर आजाराविरुद्ध लढा देण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान सतत प्रयत्नशील आहे. मात्र आता रशियाने कॅन्सर रुग्णांसाठी सर्वात मोठी दिलासादायक बातमी दिलीय.

कॅन्सरवर रामबाण उपाय शोधल्याचा दावा रशियाने केला आहे. या नवीन संशोधनामुळे कॅन्सर पीडितच नाही तर त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट यांना मोठा दिलासा मिळाला आहे. लवकरच जगभरात हे लस पोहचवण्यात येणार आहे.

कॅन्सरवर मात करणारी लस बनवत मोठी क्रांती केलीय. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे प्रमुख आंद्रे काप्रिन यांनी ही माहिती दिलीय. 2025 च्या सुरुवातीला कॅन्सरवर मात करणारी ही लस दिली जाईल.. रशिया आपल्या नागरिकांना ही कॅन्सरवर मात करणारी लस मोफत देणार आहे.

मात्र ट्युमरची निर्मिती रोखण्यासाठी याचा वापर केला जाणार नाही. ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल, ती किती प्रभावी असेल किंवा रशिया त्याची अंमलबजावणी कशी करेल हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर या लसीचं नावही अद्याप समोर आलेलं नाही.

डायरेक्टर आंद्रे काप्रिन म्हणाले की, रशियाने कॅन्सरवर मात करणारी mRNA लस तयार केली आहे. रशियाच्या या संशोधनामुळे कोट्यवधि कॅन्सर रूग्णांना दिलासा मिळणार आहे. या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ट्यूमरची वाढ रोखण्यापासून मदत होईल, हे समोर आलेय.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अपघाताची मालिका थांबेना! भडगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Next Post

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; वाचा काय आहे??

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; वाचा काय आहे??

आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय ; वाचा काय आहे??

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसर होण्याची सुवर्णसंधी; तब्बल २५३ पदांसाठी भरती

बँकिंग क्षेत्रात नोकरीची मोठी संधी! बँक ऑफ इंडियामध्ये ७७९ जागांसाठी भरती

July 2, 2026
‘कुणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? दिनो मोरियानं तोंड उघडलं तर.. ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

ठाकरे गटाला आणखी धक्का? या आमदाराचा शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर

July 2, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगावात भूकरमापकाला लाच घेताना पकडले; महसूल विभागात खळबळ

July 2, 2026
अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; मुख्य मंदिर आणि मूर्ती सुरक्षित

अमळनेरच्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानाला भीषण आग; मुख्य मंदिर आणि मूर्ती सुरक्षित

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page