Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पारोळ्यात दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार, अन्य तीन जण गंभीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 3, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
पारोळ्यात दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात; पती-पत्नी जागीच ठार, अन्य तीन जण गंभीर
बातमी शेअर करा..!

पारोळा । पारोळा तालुक्यातील दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. यात पती-पत्नी जागीच ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. सुधीर देविदास पाटील (वय ४५) व ज्योती सुधीर पाटील (वय ४०) असे मृतांची नावे आहेत.

मुळचे पारोळा तालुक्यातील लोणी येथील असलेले व सध्या सुरत येथे वास्तव्यास असलेले सुधीर पाटील हे सुरत येथे वास्तव्यास असलेले सुधीर पाटील हे तेथील मोठे िकरणा व्यापारी होते. तर त्याच्या पत्नी ज्योती ह्या मेहंदी आर्टीस्ट होत्या. चुलत भावाच्या मुलीचे बुधवारी ४ रोजी लग्न होते. तर सोमवारी मेहंदी व बुधवारी संगीत असे कार्यक्रम होते. रात्री मेहंदीचा कार्यक्रम असल्याने ते मेहंदीच्या कार्यक्रमासाठी येत होते. त्याच्या पश्चात एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

तर ऑडी कारमधील नाशिक येथील प्रवासी हे जळगाव येथे मित्राच्या लग्नासाठी आले होते. नाशिककडे परतत असताना हा अपघात झाला. दरम्यान अपघातानंतर म्हसवे गाव लगत समांतर रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी माजी सरपंच पंकज पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. पत्नीसोबत आपल्या चुलत भावाच्या मुलीच्या लग्नासाठी सुरतहून पारोळा तालुक्यातील लोणी येथे होंडा सिटी कार क्र. जे.जे.०५ आर १२४७ ने येत होते. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते म्हसवे फाट्यावर वळण घेत असताना समोरून जळगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ऑडी कार क्र. डीडी ०३ के ६९०६ ने त्यांच्या कारला धडक दिली. ही धडक इतकी जबर होती यात धडक बसलेल्या होडा सीटी कारचा संपूर्ण चक्काचूर झाला. तर धडक दिल्यानंतर ऑडी कार थेट रस्त्यात बाजूच्या शेतात जाऊन थांबली. अपघातानंतर जोरदार आवाज झाल्याने परिसरात काम करणारे शेतकरी व ग्रामस्थ तसेच येथून जाणाऱ्या वाहनचालकांनी घटनास्थळाकडे धाव घेत मदतकार्य केले. ग्रामस्थांनी मोठे प्रयत्न करत दोन्ही कारमधील जखमींना बाहेर काढत पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी हलवले.

या अपघातात होंडासिटी कारमधील सुधीर पाटील व ज्योती पाटील यांचा मृत्यू झाला. तर ऑडी कारमधील नाशिक येथील शिरीष लठ्ठा (वय ४०), उमेश लाने (वय ४२ , चालक प्रवीण तागड, मिरज चांदे हे जखमी झाले. घटनेची महिती मिळताच लोणी, म्हसवे परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दरम्यान अपघाताची वार्ता कळताच लग्न घरी शोककळा पसरली होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावातील अधिक्षक डाकघर येथे 06 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

Next Post

एकनाथ शिंदेंची नाराजी दूर: आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एकनाथ शिंदेंची नाराजी दूर: आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

एकनाथ शिंदेंची नाराजी दूर: आज खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026
त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

March 14, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारतीयांना महागाईचा दुहेरी धक्का; गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page