Wednesday, July 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांचे झळकले भावी उपमुख्यमंत्री म्हणूनचे बॅनर !

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 30, 2024
in जळगाव जिल्हा
0
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांचे झळकले भावी उपमुख्यमंत्री म्हणूनचे बॅनर !
बातमी शेअर करा..!

जळगाव । यंदाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व निकाल लागला असून यात महायुतीला तब्बल २३० जागांवर यश मिळाले. तर महाविकास आघाडीला केवळ ४७ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र निकाल लागून आठ दिवस उलटले तरी देखील राज्यातील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला नाहीय. महायुतीमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांची वर्णी लागणार आहे. अजित पवारानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होवू शकतात अथवा ते अन्य सहकार्‍यांना संधी देण्याची शक्यता असल्याने गुलाबराव पाटील यांना ही संधी मिळेल, अशी दाट शक्यता आहे. या अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते गुलाबराव पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. गुलाबराव पाटील यांचा भावी उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर जळगाव ग्रामीण मतदार संघात झळकल्यामुळे याची चर्चा अधिकच होत आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळात जळगाव जिल्ह्यातील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. या भागातील नेत्यांनी नेहमीच आपापल्या पदाचा व आपापल्या नावाचा दबदबा राज्याच्या राजकारणात निर्माण केलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील प्रतिभाताई पाटील यांनी थेट राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली होती. परंतु राज्याच्या राजकारण्याच्या दृष्टीने विचार केला तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पद नेहमीच खान्देशला हुलकावणी देत राहिले आहे.

जळगाव जिल्ह्याच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद ?
सध्याच्या घडीला जळगाव जिल्ह्यात तीन नेते महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामध्ये गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील या तिघांनीही मंत्रीपदाची धुरा चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे. आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली तर मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे पक्ष प्रमुख्याच्या भूमिकेत राहतील व त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री पद हे दुसर्‍या शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्त्याला मिळेल. त्यामुळे हे पद जळगाव जिल्ह्याला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Next Post

शरद पवारांनी पहिल्यांदाच उपस्थिती केली ईव्हीएम मशीनवर ही शंका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवारांनी पहिल्यांदाच उपस्थिती केली ईव्हीएम मशीनवर ही शंका

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेतकरी कर्जमुक्तीचा राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

July 1, 2026
१५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मॉन्सूनची आगेकूच; महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट!

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; जळगावसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

July 1, 2026
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये बंपर पदावर भरती

इंडियन ऑइलमध्ये १५२४ अप्रेंटिस पदांसाठी भरती, कोण अर्ज करू शकतो?

July 1, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला

जळगाव रेल्वे स्थानकावर अमृतसर एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग; प्रवाशांमध्ये घबराट, मोठा अनर्थ टळला

July 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page