Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

सोन्याच्या घसरणीला पुन्हा ब्रेक, भाव इतका वाढला? जाणून घ्या आजची किंमत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 28, 2024
in महाराष्ट्र, राष्ट्रीय, वाणिज्य
0
फक्त आजची वाट पहा… उद्यापासून स्वस्त सोने खरेदीची संधी ; सरकारने ही किंमत निश्चित केली
बातमी शेअर करा..!

मुंबई । सोने आणि चांदीच्या भावात चढ उताराचे सत्र कायम असून या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. मात्र आज म्हणजेच २८ नोव्हेंबर रोजी सोन्याच्या भावात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

मनी कंट्रोलच्या वेबसाईटनुसार, गुरुवारी 28 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम सोनं महागलंय. दोन दिवस सोन्याच्या दरात घसरण झाल्यानंतर गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी सोन्याच्या दरात 300 रुपयांनी वाढ झालीये. 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,200 रुपयांपर्यंत आहे. तर दुसरीकडे 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये आहे.

दुसरीकडे एक किलो चांदीची किंमत फक्त 89,500 रुपये आहे. चांदीच्या आजच्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही.सलग दोन दिवस घसरणीनंतर आज सोन्याच्या भावात वाढ झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 1300 रुपयांनी घट झालीये. तज्ज्ञांट्या म्हणण्यानुसार, सोन्याचा व्यापार एका श्रेणीत होतो. किंचीत वाढ झाल्यावर त्यामध्ये घटही होते. 2025 मध्ये सोन्याच्या किमती चांगला परतावा देतील असं तज्ज्ञांचं मत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाच भोवली! पारोळ्याचे दोघे पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत तब्बल ८०० जागांवर भरती; ITI उत्तीर्णांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र, भुसावळ अंतर्गत जम्बो भरती जाहीर ; त्वरित करा अर्ज

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत तब्बल ८०० जागांवर भरती; ITI उत्तीर्णांना संधी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील अनियमिततेप्रकरणी सुधारित चौकशीचे निर्देश – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

March 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

मार्चमध्ये कडक उन्हाचा फटका ; जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळा बदलल्या

March 6, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता; या ठिकाणी लागणार पोटनिवडणुका

March 6, 2026
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page