Thursday, April 23, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

भाजपकडून मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात एकनाथ शिंदेंना दोन ऑफर?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 27, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून नवीन सरकारच्या सत्ता स्थापनेकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मात्र मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळयात पडेल याबाबत महायुतीमध्ये रस्सीखेस सुरु आहे. यातच महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ काल संपला असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

असं असताना एकनाथ शिंदे हे मुख्यटमंत्रिपदावर दावा करत आहे. अशातच भाजपकडून एकनाथ शिंदे यांना दोन ऑफर दिल्याचं कळतं आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हेच असावेत यासाठी भाजप आग्रही आहेत. तसं भाजपने एकनाथ शिंदे यांना कळवल्याची माहिती आहे. शिवाय त्यांना उमुख्यमंत्रिपदाची किंवा केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर दिल्याचीही माहिती आहे.

मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंना दोन ऑफर?
मुख्यमंत्रिपदावर दाबा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने दोन मोठ्या ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याचं उमुख्यमंत्रिपदाची किंवा मग केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याचीही माहिती आहे. मात्र त्या ऑफरवर एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. काल दोन- तीन कार्यक्रमांना एकनाथ शिंदे हजर होते. पण त्यांनी नेहमी प्रमाणे माध्यमांना प्रतिक्रिया दिली नाही. तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली आहे. अजित पवार गटाने समर्थनाचं पत्रदेखील दिलं आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सुप्रीम कोर्टाचा महाविकास आघाडीला मोठा धक्का ; ती याचिका फेटाळली

Next Post

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगाव ते मनमाड चौथ्या रेल मार्गिकेला मंजूरी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रवाशांची होणार गैरसोय! उद्यापासून एक महिना भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस या स्टेशनपर्यंत धावणार

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जळगाव ते मनमाड चौथ्या रेल मार्गिकेला मंजूरी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

चोपड्यात लाखो रुपयांचा प्रतिबंधित कापूस बियाण्यांचा साठा जप्त

April 23, 2026
खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर ! दादर-भुसावळ आता नियमित धावणार; तिकीट दरातही दिलासा

मुंबई–रिवा विशेष ट्रेन आता नियमित धावणार; जळगाव, भुसावळच्या प्रवाशांना मोठा दिलासा

April 23, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

जळगावात भोंदूबाबांची करामत ! ‘शनीची’ भीती दाखवून वृद्धाला लुटले, दोघांवर गुन्हा दाखल

April 23, 2026
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! असा करा अर्ज

April 23, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page