Thursday, June 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महायुतीचा मुख्यमंत्री कोण होईल? अमित शहांच्या या वक्तव्यानं मित्र पक्षांच्या नेत्यांची झोप उडाली?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 9, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
अमित शहा या तारखेला जळगावात येणार ; कधी आणि कसे आहे दौऱ्याचे नियोजन?
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांचा धडाका उडाला असून मात्र महायुतीसह महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा अधिकृत चेहरा जाहीर केलेला नाही. यामुळे दोन्ही आघाड्यांकडून कोणाच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी निवड होते? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणूकांआधीच ठरल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी जाहीर प्रचारसभेत दिले आहेत. मुख्यमंत्रिपदाची माळ देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात पडणार असलयाचे संकेत शाहांनी दिले असून यामुळे महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांची झोप उडण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपुर्वी महायुती शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणूका लढेल असं खुद्द फडणवीसांनी म्हटलं होतं. त्यामुळे सत्ता आली की शिंदे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती तर महायुतीचा तिसरा भिडू अजित पवारांनी आपली मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांशा काही लपून राहिलेली नाही. त्यामुळेच अमित शाहांनी एक पाऊल पुढे टाकत मी राज्यभर फिरलो आणि महायुतीचं सरकार येणार असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांना विजयी करा असं म्हणत मुख्यमंत्रिपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडणार असल्याचे संकेत शाहांनी दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांना पसंती का?
नगरसेवक, आमदार म्हणून कामाचा अनुभव
2014 ते 1019 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
2022 शिंदेंच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून काम
भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं तंतोतंत पालन
संघांचीही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर वचक
केंद्रातील सर्व नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध

शिवसेना – भाजप युती तोडण्याचं कारण मुख्यंमत्री पद होतं हे सगळ्यांना माहित आहे. यावेळीही महायुतीनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शाह भाजपच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्याचे संकेत देऊन मित्र पक्षांना मानसिक तयारी करण्याचा संदेश देत आहेत का? अशी चर्चा आता सुरू झालीय.

बातमी शेअर करा..!
Previous Post

10वी पाससाठी भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी; ताबडतोब अर्ज करा..

Next Post

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जळगावच्या तरुणाला ऑनलाईन ठगांनी लावला लाखोंचा चुना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या जळगावच्या तरुणाला ऑनलाईन ठगांनी लावला लाखोंचा चुना

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
महाराष्ट्रात मान्सूनचा जोर वाढणार ! आज कुठे कोणता अलर्ट? वाचा हवामानाचा अंदाज

महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; पुढील ४ दिवस या जिल्ह्यात ‘येलो’ आणि ‘ऑरेंज’ अलर्ट जारी

June 25, 2026
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

७,५०० रुपयांची लाच स्वीकारताना चाळीसगावच्या वनपालाला रंगेहात पकडले

June 25, 2026
निसर्गाचे तांडव! व्हेनेझुएलात विनाशकारी भूकंप; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती!

निसर्गाचे तांडव! व्हेनेझुएलात विनाशकारी भूकंप; १० हजारांहून अधिक मृत्यूची भीती!

June 25, 2026
बिरसा ब्रिगेड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जि.प.च्या सीईओंना शिक्षक भरतीबाबत निवेदन

बिरसा ब्रिगेड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे जि.प.च्या सीईओंना शिक्षक भरतीबाबत निवेदन

June 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page