Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मेडिकलने भरलेला ट्रक पेटविण्याची प्रयत्न, जळगावातील धक्कादायक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 8, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
मेडिकलने भरलेला ट्रक पेटविण्याची प्रयत्न, जळगावातील धक्कादायक घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरातील शिवाजीनगरात मेडिकल साहित्याने भरलेला ट्रक पेटविण्याची प्रयत्न करण्यात आला. यावेळी ट्रकमध्ये दोन बॉक्समध्ये कापूस फटाके सुतळी बॉम्ब आणि पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवून त्याला एग्नेटर जोडून ठेवल्याचे आढळून आले. जेणेकरून रिमोटचे बटन दाबताच ट्रकने पेट घेवून खान यांना ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात नुकसान व्हावा असे उद्देश होता.

परंतू हा प्रकार उघडकीला आल्यानंतर जयदीप मेडिसिन ट्रान्सपोर्टचे मालक सलीम बशीर खान यांनी तातडीने जळगाव शहर पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर दोन्ही बॉक्स पोलीसांनी खाली केले.

शहरातील शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलावरून जात असतांना एका ट्रकमधून धुर निघत आल्याचे सांगितले. त्यावेळी सलीम बशीर खान यांनी ट्रक थांबवून मागचा दरवाजा उघडला असता त्यात आग लागल्याचे दिसून आले. यावेळी परिसरातील नागरीकांनी धाव घेवून ही आग विझविण्यास मदत केली.

दरम्यान सलीम बशीर खान हे १२ वर्षापुर्वी शहरातील राणे ट्रान्सपोर्ट येथे नोकरीला होता. त्यानंतर सलीम खान यांनी राणे येथील काम सोडून आपला स्वत:चा जयदीप मेडीसीन ट्रान्सपोर्ट नावाने व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे राणे मेडीसीन ट्रान्सपोर्टचे संचालक धिरज जितेंद्र राणे याला व्यवसायात तोटा होत होता. त्यामुळे त्यानेच हा प्रकार केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीसांनी संशयित म्हणून धिरज राणे याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! जळगावात चांदी आठ हजाराने स्वस्त, सोनेही घसरले..

Next Post

लाच स्वीकारताना शिरसोलीच्या वायरमनला ‘एसीबी’चा शॉक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळ्यात वेतन अधीक्षकाला २ लाखाची लाच घेताना अटक; कारवाईने खळबळ

लाच स्वीकारताना शिरसोलीच्या वायरमनला 'एसीबी'चा शॉक

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page