Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये महाभरती सुरु; पात्रता त्वरित जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 21, 2024
in नोकरी
0
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये महाभरती सुरु; पात्रता त्वरित जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) ने विविध युनिट्स आणि कार्यालयांमध्ये नॉन-एक्झिक्युटिव्ह (वर्कर) स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. दहावी पास ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लगेल. पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट careers.nfl.co.in ला भेट देऊ शकतात. भेट देऊन अर्ज करू शकता. अर्जाची विंडो 8 नोव्हेंबर 2024 पर्यंत खुली राहील.

या भरतीसाठी नोंदणीची अंतिम तारीख 8 नोव्हेंबर 2024 आहे. यानंतर, तुम्हाला ॲप्लिकेशन संपादित करण्याची संधी देखील दिली जाईल. उमेदवार 11 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्जामध्ये संपादन करू शकतील.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18-30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. आणि अर्जाची फी 200 रुपये आहे.
भरल्या जाणाऱ्या पदांचा तपशील
1) ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ग्रेड II 179
2) स्टोअर असिस्टंट ग्रेड II 19
3) लोको अटेंडंट ग्रेड II 05
4) नर्स 10
5) फार्मासिस्ट 10
6) लॅब टेक्निशियन 04
7) एक्स-रे टेक्निशियन 02
8) अकाउंट्स असिस्टंट 10
9) अटेंडंट ग्रेड II 90
10) लोको अटेंडंट ग्रेड III 04
11) OT टेक्निशियन 03

शैक्षणिक पात्रता 
पद क्र.1: B.Sc.(PCM) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/ Mechanical/Instrumentation or Electronics or Instrumentation & Control or Electronics & Instrumentation or Electronics Instrumentation & Control or Industrial Instrumentation or Process Control Instrumentation or Electronics & Electrical or Applied Electronics & Instrumentation or Electronics & Communication or Electronics and Telecommunication or Electronics & Control Engineering or Instrumentation & Process Control/Electrical/Mechanical) []
पद क्र.2: विज्ञान/वाणिज्य/कला पदवी
पद क्र.3: मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.4: 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण (ii) D.Pharm/B.Pharm
पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण + DMLT किंवा B.Sc (Medical Lab Technology)
पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (X-Ray/ Medical radiation Technology/ Radiography (Mecical)/Radiography Techniques/Radiology) किंवा B.Sc (Hons)/ B.Sc [Radiography/ Medical Technology (X-Ray or Radiography)/Medical Technology in Radiography/ Radiography & Imagining Technology/Radiology/ RadioIogy & Imaging Technology/Medical Radiology & Imaging Technology/ Medical Technology (Radio diagnosis & Imaging)/ Radiology & Imaging science technology/MedicaI technology (RadioIogy & Imaging)]
पद क्र.8: B.Com
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI [Fitter/Welder/Auto Electrician/Diesel Mechanic/ Turner/ Machinist/ Instrument Mechanic/Electrician / Electrician (Power Distribution) / Technician (Power Electronic system)]
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Mechanic Diesel)
पद क्र.11: (i) 12वी (Physics, Chemistry & Biology) उत्तीर्ण (ii) डिप्लोमा (Operation Theater Techniques/ Operation Theater and Anaesthesia Technology (DOTAT)/Operation Theater Technology)

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रावर घोंगावतंय दुहेरी संकट! IMD चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा, वाचा नेमका काय आहे?

Next Post

परिवर्तन महाशक्तीकडून १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
परिवर्तन महाशक्तीकडून १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर

परिवर्तन महाशक्तीकडून १० उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page