Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अजित पवारांना मोठा धक्का; दोन आमदार लवकरच करणार रामराम?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 16, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
अजित पवारांना धक्का ; या नेत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला
बातमी शेअर करा..!

मुंबई । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. मात्र यातच अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे

अजित पवार गटाचे दोन आमदार सध्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. यामध्ये महायुती सरकारच्या विरोधात पत्र लिहिणारे आमदार सतीश चव्हाण हे सध्या नॉट रिचेबल झाले आहेत. सतीश चव्हाण यांनी सरकारविरोधात पत्र लिहिल्यापासून त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे बोललं जात आहे. यामुळे सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सतीश चव्हाण हे अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सतीश चव्हाण शरद पवार गटात जाणार असल्याचे बोललं जात आहे किंवा ते अपक्ष निवडणुकीसाठी उभे राहू शकतात.

तर दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याऐवजी माझा मुलगा रणजितसिंह निवडणूक लढवेल असे सांगितले आहे. विशेष म्हणजे बबनराव शिंदे यांनी मुलासाठी शरद पवार गटाकडे तिकीटाची मागणी केल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांना दोन मोठे धक्के बसणार आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

निवडणुकी तोंडावर महायुतीला मोठं खिंडार; महादेव जानकर साथ सोडणार

Next Post

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट; सहा पिकांच्या MSPमध्ये भरघोस वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी भेट; सहा पिकांच्या MSPमध्ये भरघोस वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यात भरारी पथक स्थापन 

March 11, 2026
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page