Saturday, May 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून महिला कामगार पडली; उपचारादरम्यान मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 8, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून महिला कामगार पडली; उपचारादरम्यान मृत्यू
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव औद्योगिक वसाहत परिसरात ई- सेक्टरमध्ये बांधकामाच्या ठिकाणी स्वच्छतेचे काम करत असताना तिसऱ्या मजल्याच्या खिडकीतून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगार महिलेचा उपचारादरम्यान आज मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणी सुरक्षेच्या उपाययोजना नसल्याच्या तक्रारीवरून बांधकाम मालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रमिलाबाई शंकर चव्हाण (वय ५५ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. एमआयडीसीतील ई सेक्टरमधील बांधकाम सुरू असल्याने प्रमिलाबाई चव्हाण ह्या काही दिवसांपासून काम करत होत्या. बुधवारी दिनांक २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बांधकामाच्या तिसऱ्या मजल्यावर काम करीत असताना प्रमिलाबाई ह्या साफसफाई करून वेस्ट मटेरियल खिडकीतून फेकत असतांना तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्या गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांधकाम मालक व ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव विद्यापीठातर्फे पुरस्कार जाहीर; कोणते महाविद्यालय ठरले उत्कृष्ट? वाचा यादी

Next Post

हरियाणाच्या निकालानंतर संजय राऊतांचे मोठे विधान; काँग्रेसवर केला वार, म्हणाले..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले

हरियाणाच्या निकालानंतर संजय राऊतांचे मोठे विधान; काँग्रेसवर केला वार, म्हणाले..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
ऑल द बेस्ट ! थोड्यावेळात जाहीर होणार १२वी परीक्षेचा निकाल, कुठे चेक कराल रिझल्ट?

अखेर बारावी परीक्षेचा निकाल जाहीर, कोणत्या विभागाचा निकाल किती लागला?

May 2, 2026
सर्वसामान्यांना मोठा धक्का ! आता पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा उडणार भडका? इतक्या रुपयांनी महागणार?

सर्वसामान्यांना मोठा धक्का ! आता पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या किमतीचा उडणार भडका? इतक्या रुपयांनी महागणार?

May 2, 2026
जनगणना या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा-  पालकमंत्री गुलाबराव पाटील

जनगणना या राष्ट्रीय कार्यात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा- पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 1, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

महाराष्ट्र पोलीस दलातील 21 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

May 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page