Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मुंबई मेट्रोमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! तब्बल २००००० रुपये पगार मिळेल; असा करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 6, 2024
in महाराष्ट्र, नोकरी
0
मुंबई मेट्रोमध्ये नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी! तब्बल २००००० रुपये पगार मिळेल; असा करा अर्ज
बातमी शेअर करा..!

मुंबई मेट्रोमध्ये नोकरी करायची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. मुंबई मेट्रोल रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने भरती जाहीर केली असून यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी mmrcl.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शवेटची तारीख १२ ऑक्टोबर २०२४ आहे. मुदतीपूर्वी उमेदवारांनी अर्ज करावेत.

ही पदे भरली जाणार?
मुंबई मेट्रोत डेप्युटी मॅनेजरसाठी २ जागा रिक्त आहेत.तर असिस्टंट जनरल मॅनेजरसाठी ५ जागा रिक्त आहेत.असिस्टंट मॅनेजरसाठ २ जागा आहेत. डेप्युटी इंजिनियर पदासाठी १ रिक्त जागा आहे. ज्युनिअर इंजिनियरसाठी १ रिक्त जागा आहे. मुंबई मेट्रोत एकूण ११ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४० वर्ष निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी इंजिनियर, ज्युनिअर इंजिनियरसाठी वयोमर्यादा ३५ वर्ष निश्चित करण्यात आली आहे.या नोकरीसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.या नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असणार आहे. याबाबत सर्व माहिती उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

डेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांना ८० हजार ते २,२०,००० रुपये पगार देण्यात आला आहे.असिस्टंट जनरल मॅनेजर पदासाठी उमेदवारांना ७० हजार ते २,००,००० रुपये पगार देण्यात येणार आहे.असिस्टंट मॅनेजर आणि डेप्युटी इंजिनियर पदासाठी ५० हजार ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. ज्युनिअर इंजिनियर पदासाठी ३५,२८० ते ६७,९२० रुपये पगार मिळणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आणि अनुभवानुसार शॉर्टलिस्टिंग केले जाणार आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल.याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रातील 111 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Next Post

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ; आमदार सत्यजित तांबे

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ; आमदार सत्यजित तांबे

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ; आमदार सत्यजित तांबे

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026
त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

March 14, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारतीयांना महागाईचा दुहेरी धक्का; गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page