Sunday, May 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाचे ५२ उमेदवार फिक्स? संभाव्य उमेदवार कोण? वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
October 4, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ
बातमी शेअर करा..!

मुंबई । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू असून यामध्ये शरद पवार गटाला ८० ते ८५ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पक्षात फूट पडल्यानंतर आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांना शरद पवार पुन्हा संधी देतील, यात शंकाच नाही. दरम्यान, आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाने ५२ जागांवर जवळपास उमेदवारी फिक्स केल्याचं समजतेय. जागावाटप पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा केली जाईल.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या संभाव्या ५२ मतदारसंघातील उमेदवारांबाबत जाणून घेऊ यात.. अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण सध्या खालील नावे आघाडीवर आणि चर्चेत आहेत.

शरद पवार यांचे संभाव्य उमेदवार –
बारामती – युगेंद्र पवार
इंदापूर – हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने,अप्पासाहेब जगदाळे
दौंड – आप्पासाहेब पवार, नावदेव ताकवणे
खडकवासला – सचिन दोडके
हडपसर – प्रशांत जगताप, योगेश ससाणे
भोसरी – विलास लांडे, अजित गव्हाणे
आंबेगाव – देवदत्त निकम
शिरुर हवेली – आमदार अशोक पवार
आळंदी – अतुल देशमुख
जुन्नर – शरद लेंडे, अनंतराव चौगुले, तुषार थोरात, मोहित ढमाले
पुरंदर – संभाजीराव झेंडे
कर्जत-जामखेड – रोहित पवार
राहुरी – प्राजक्त तनपुरे
पारनेर – राणी लंके
शेवगाव-पाथर्डी – प्रतापराव ढाकणे
अकोले – अमित भांगरे
श्रीगोंदा – राहुल जगताप
कोपरगाव – विवेक कोल्हे
अहमदनगर शहर – अभिषेक कळमकर, डॉ. आठरे
मोहोळ – राजू खरे, अभिजित ढोबळे, रमेश कदम, संजय क्षीरसागर
सांगोला -दीपक साळुंके, बाबासाहेब देशमुख, दत्तात्रय सावंत
बार्शी – दिलीप सोपल, प्रभाताई झाडबुके
माढा – रणजित शिंदे, रणजित मोहिते
माळशिरस – उत्तमराव जानकर
करमाळा – नारायण पाटील
पंढरपूर – भागीरथ भालके, अनिल सावंत, प्रशांत परिचारक
फलटण – दिगंबर आगवणे, अभय वाघमारे, रमेश आढाव
पाटण – सत्यजित पाटणकर
माण-खटाव – प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप
कोरेगाव – शशिंकात शिंदे
सातारा जावळी – दीपक पवार, शफीक शेख
वाई खंडाळा – मदनदादा भोसले (प्रवेश बाकी), यशराज भोसले
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील
कागल – समरजीत घाटगे
चंदगड – नंदिनी बाभुळकर
राधानगरी-भुदरगड – केपी पाटील, एवाय पाटील
वडगाव शेरी – बापू पठारे
वाळवा-इस्लामपूर – जयंत पाटील
तासगाव – रोहित पाटील
शिराळा – मानसिंह नाईक
आष्टी-पाटोदा – राम खाडे
परळी – राजाभाऊ फड, बबन गीते, फुलचंद कराड
बीड – संदीप क्षीरसागर
केज – पृथ्वीराज साठे, नवनाथ शिंदे
माजलगाव – नारायण डक, मनोहर डाके
अहमदपूर – विनायकराव पाटील
परांडा – राहुल मोटे

घनसावंगी – राजेश टोपे
काटोल – अनिल देशमुख
येवला – अमृता पवार (पक्षप्रवेश बाकी)
मुक्ताईनगर – रोहिणी खडसे
मावळ – बाळा बेगडेंना संधी दिली जाऊ शकते

बातमी शेअर करा..!
Previous Post

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर काय फायदे मिळणार? जाणून घ्या..

Next Post

जळगावसह राज्यात ‘ऑक्टोबर हीट’ने नागरिक हैराण, आयएमडीने पावसाबाबत वर्तविला हा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

जळगावसह राज्यात 'ऑक्टोबर हीट'ने नागरिक हैराण, आयएमडीने पावसाबाबत वर्तविला हा अंदाज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शिंदे-फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा ; वाचा काय आहे?

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा स्फोट; शिंदे गटाच्या आमदाराला भाजपकडून थेट ऑफर

May 2, 2026
अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

अग्नितांडवाने जळगाव हादरले! एमआयडीसीत दोन कंपन्यांना भीषण आग, अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न

May 2, 2026
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

भुसावळमध्ये १९ वर्षीय तरुणाकडून अवैध शस्त्रसाठा जप्त

May 2, 2026
धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

धुळ्यात वाढत्या उन्हामुळे पोल्ट्री व्यवसायापाठोपाठ आता पशुपालक संकटात; जनावरे दगावण्याची भीती

May 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page