Friday, July 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

दे दणादण! भर वर्गातच दोन विद्यार्थिंनीमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 6, 2024
in राष्ट्रीय
0
दे दणादण! भर वर्गातच दोन विद्यार्थिंनीमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल
बातमी शेअर करा..!

वाद-विवाद आणि हाणामारी सध्या प्रत्येक गोष्टीवरुन होताना आपल्याला पाहायला मिळतात. मग बॉयफ्रेंडवरुन तरुणींची हाणामारी होत असते तर कधी प्रेमप्रकरणावरुन तरुणांची. मात्र या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो म्हणजे भर वर्गातच विद्यार्थिंनीमध्ये पार झिंज्या धरुन फ्री-स्टाईल हाणामारी होत असल्याचा व्हिडीओ व्हायरत होत आहे.

या व्हिडीओमध्ये तरूणींची जोरदार हाणामारी आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील ”@gharkekalesh” या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ पोस्ट (Post) होताच लाखोच्या घरात नेटकऱ्यांनी पाहिला आहे तर हजारोंच्या घरात व्हिडिओला लाईक्स दिलेले आहेत. व्हिडिओ पाहताच अनेक प्रतिक्रियाही यूजरने दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे,” वा रे पापाकी परियो” तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले आहे की,’ कारण काय ते तरी सांगा”..

Cat-Kalesh b/w Two Girls inside College Classroom
pic.twitter.com/JesebQR9OG

— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 3, 2024

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एका कॉलेजचा क्लासरुम दिसत आहे. या क्लासरुममध्ये अनेक कॉलेजचे तरुण-तरुणी दिसत आहेत मात्र व्हिडिओ (Video) नीट पाहिला तर, तीन तरुणी आहेत,त्यातील दोन तरुणी एकमेंकीना जोरदार मारताना दिसत आहेत. मात्र या तरुणीची हाणामारी सुरु असताना एक व्यक्ती येतो आणि त्यांच्यापैकी एका तरुणीला थांबवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला व्हिडिओत दिसून येईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भारतीय नौदलात ऑफिसर बनण्याची सुवर्णसंधी ; पात्रता काय? घ्या जाणून

Next Post

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; बंद घर फोडून पावणे तीन लाख रुपयांचे सोने लांबवीले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; बंद घर फोडून पावणे तीन लाख रुपयांचे सोने लांबवीले

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा

पदवीधरांना बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! IBPS कडून ६,७१५ पीओ पदांसाठी बंपर भरती

July 3, 2026
चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोपड्यात शस्त्रतस्करीचा डाव उधळला; LCBच्या कारवाईत तिघे जेरबंद, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 3, 2026
शेतकऱ्यांनो! दुकानात बियाणे खरेदीला जाताना ‘ही’ गोष्ट लक्षात ठेवा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील 63,511 कर्जखात्यांची माहिती शासनच्या पोर्टलवर अपलोड

July 3, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page