Sunday, March 15, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय नौदलात ऑफिसर बनण्याची सुवर्णसंधी ; पात्रता काय? घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 6, 2024
in नोकरी
0
भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 4000 पदांसाठी भरती ; दहावी-बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
बातमी शेअर करा..!

भारतीय नौदलात नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असतात. जर तुम्हालाही देशासेवेसाठी काम करण्याची इच्छा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भारतीय नौदलात भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात १४ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होणार आहे. २९ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला joinindiannavy.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिस पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. याबाबत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावीत.

भारतीय नौदलाच्या एक्झिक्युटीव्ह ब्रँचमध्ये जनरल सर्व्हिस, एअर ट्राफिक कंट्रोलर, नेवर एअर ऑपरेशंस ऑफिसर, पायलट एसएससी ऑफिसर किंवा लॉजिस्टिक्स SSC ऑफिसर पदांसाठी ही भरती होणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.

या नोकरीसाठी बीई/बीटेक/ मास्टर डिग्री इन इलेक्ट्रॉनिक्स-फिजिक्स/ एमएससी आयटी/ एमसीए पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करणारा उमेदवार २ जुलै २०००-०१ ते १ जानेवारी २००६ या कालावधीत जन्मलेला असावा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जितेंद्र आव्हाडांच्या अडचणीत वाढ; संभाजीनगरात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Next Post

दे दणादण! भर वर्गातच दोन विद्यार्थिंनीमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दे दणादण! भर वर्गातच दोन विद्यार्थिंनीमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

दे दणादण! भर वर्गातच दोन विद्यार्थिंनीमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; कोणत्या राज्यात कधी मतदान आणि निकाल?

March 15, 2026
जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

जळगावात पोलीस ठाणेच बनले आखाडा; दोन गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

March 14, 2026
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page