Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात पावसाचा जोर कायम! आज जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी

janbandhu2015 by janbandhu2015
September 2, 2024
in जळगाव जिल्हा
0
पुढील ४८ तासांत राज्यातील बहुतांश मुसळधार पाऊस ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या
बातमी शेअर करा..!

जळगाव । अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल झाला असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पुढील 3-4 दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.तसेच आज सोमवारी जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. याच पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, आज विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय.

आज जळगाव जिल्ह्यासह काही जिल्ह्याना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातही आज मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्याला देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

तिकडे कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळणार आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातही ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस कोसळणार शक्यता आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असा सल्लाही देण्यात आलाय.

बातमी शेअर करा..!
Previous Post

ST महामंडळात १०वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

Next Post

वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकाऱ्यांचे नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

janbandhu2015

janbandhu2015

Next Post
वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकाऱ्यांचे नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

वाघूर नदीला पूर ; जिल्हाधिकाऱ्यांचे नदीकाठच्या गावांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

रेल्वेत काम करण्याची मोठी संधी ; तब्बल २८०१ जागांसाठी भरती, ११ एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 16, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली जारी; नेमके काय नियम आहेत?

March 16, 2026
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा; आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत

March 16, 2026
१०वी अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा जाहीर ; विद्यार्थ्यांना पुन्हा पास होण्याची संधी..

सीबीएसईचा मोठा निर्णय, ७ देशांमधील १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द, कारण काय?

March 15, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page