Thursday, July 2, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

..त्यांना बुटाने मारलं पाहिजे; संजय राऊत कोणावर भडकले?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 28, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
.. मग् मोदी-शाह आणि फडणवीस शिवसेनेत प्रवेश करतील ; संजय राऊत नेमकं काय म्हणाले
बातमी शेअर करा..!

मुंबई: सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर या मुद्द्यावरुन विरोधकांकडून महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. याच प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

दीपक केसरकर यांना बुटाने मारले पाहिजे. केसरकर हे अफजलनाखानाची औलाद आहेत. असली सडक्या विचाराची माणसं आमच्यातून निघून गेली, हे बरंच झालं, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत घडलेल्या दुर्घटनेविषयी संताप व्यक्त केला. यावरुन त्यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. शिवाजी महाराजांचा पुतळा अशाप्रकारे कोसळणं हा महाराष्ट्रावर झालेला आघात आहे. फक्त निषेध करून शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची फाईल बंद करता येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी म्हटले आहे की, हा पुतळा पडला असेल तर तो फक्त भ्रष्टाचारामुळे. पाण्यावर आणि शिखरावर अनेक पुतळे उभारण्यात आले आहेत. प्रतापगडावर ताशी 120 किमी वेगाने वारे वाहत आहेत, तो पुतळा उभा आहे ना. पण मालवण किल्ल्यावरील उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या सात महिन्यांत पडतो. वाऱ्याने पुतळा पडला म्हणता मग आजूबाजूची झाड पडली नाही, लोकांच्या घरांवरील पत्रे उडाले नाहीत. तो पुतळा का पडला तर भ्रष्टाचारने पोखरलेला हा पुतळा उभारण्यात आला, त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाला आहे, असे राऊत यांनी म्हटले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पुरोगामी चळवळींनी आपले अस्तित्व कायम राखावे : अविनाश पाटील

Next Post

जगात पुरुष जन्मालाच येणार नाहीत? शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ, वाचा काय आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जगात पुरुष जन्मालाच येणार नाहीत? शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ, वाचा काय आहे?

जगात पुरुष जन्मालाच येणार नाहीत? शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ, वाचा काय आहे?

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी विविध योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 2, 2026
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! जूनचा ₹1500 चा हप्ता कधी मिळणार? तारीख समोर

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर? थेट ३,००० रुपये खात्यात जमा होणार?

July 2, 2026
जळगाव एलसीबीची धडक कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

जळगाव एलसीबीची धडक कारवाई; गावठी पिस्तुलासह सराईत गुन्हेगार जेरबंद

July 2, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

जळगावात सोन्या-चांदीचा भडका! चांदी ८ हजारांनी तर सोनं ३००० रुपयांनी महागलं

July 2, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page