Monday, March 16, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

बदलापूर प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून वडेट्टीवरांचा आक्षेप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 21, 2024
in महाराष्ट्र
0
बदलापूर प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून वडेट्टीवरांचा आक्षेप
बातमी शेअर करा..!

मुंबई: बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर शाळेत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी या घटनेवरून सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती सरकारने केली आहे. मात्र उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्षेप घेतला आहे.

प्रकरणात ज्या पक्षाशी संबंधित शिक्षण संस्था आहे, त्याच पक्षाशी संबंधित व्यक्तीची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या व्यक्तीने लोकसभा निवडणूक लढवली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल विचारत वडेट्टीवार यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार यांनी बदलापूर प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार टीका केली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या राज्यामध्ये 11 तास त्या मुलींना बसवून ठेवले. त्या मुलीची गर्भवती आई बाकड्यावर झोपली होती. त्यावेळेस तुम्हाला राज्यकर्ते म्हणून लाज वाटत नाही. घटनेचा निषेध करून कारवाई करण्यापेक्षा तुम्ही विरोधकावर याचं खापर फोडत आहात. तुमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये आज 57% गुन्हात वाढ झाली. मागच्या सात महिन्यांमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये 57% वाढ होते, याचे उत्तर द्यायला नको. महिलांवर लाठीचार्ज करताना लाज वाटत नाही. 13 तारखेची घटना होते 16 तारखेला रिपोर्ट होतो. तुम्ही कारवाई करत नाही आणि संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहात, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट

Next Post

ग्राहकांना झटका ! सोने दरात पुन्हा जोरदार उसळी, पहा प्रति तोळ्याचा भाव कुठंवर गेला?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आजचे सोने आणि चांदीचे दर! खरेदीला बाजारात जाण्यापूर्वी पहा नवीनतम दर

ग्राहकांना झटका ! सोने दरात पुन्हा जोरदार उसळी, पहा प्रति तोळ्याचा भाव कुठंवर गेला?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवले नाही तर.. घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी घटना ; कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार

March 16, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

रेल्वेत काम करण्याची मोठी संधी ; तब्बल २८०१ जागांसाठी भरती, ११ एप्रिलपर्यंत अर्ज करा

March 16, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडरबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली जारी; नेमके काय नियम आहेत?

March 16, 2026
नागरिकांनो काळजी घ्या, सतर्क रहा! हवामान खात्याचा जळगावसह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात अवकाळी पावसाचा मोठा इशारा; आज या जिल्ह्यांना येलो अलर्ट, शेतकरी चिंतेत

March 16, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page