Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अमरावतीमधील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात नोकरीची संधी; तब्बल १,००,००० वेतन मिळेल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 10, 2024
in महाराष्ट्र, नोकरी
0
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड
बातमी शेअर करा..!

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती येथे विविध रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. च्छुक उमेदवार या भरतीत ऑफलाइन पद्धतीने त्यांचा अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठी दिनांक २० ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख आहे.

प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदाच्या सात जागासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारास दर महिना १,००,०००/- वेतन मिळणार आहे. प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस या पदावर रुजू होणाऱ्या उमेदवाराचे वय हे ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. त्याहून कमी वयाचे सर्व उमेदवार या भरतीत सहभागी होण्यासाठी पात्र असतील.

सादर करतेवेळी उमेदवारांनी त्यांचा रेझ्यूमे, त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल हमी देणारी सर्व प्रमाणपत्रे, कामाच्या अनुभवाबद्दल हमी देणारी सर्व कागदपत्रे/ प्रमाणपत्रे यांच्या प्रति तुझ्यासोबत जोडणे आवश्यक आहे.

अर्ज जमा करण्यासाठीचा पत्ता:
प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कठोरा नाका, व्हीएमव्ही रोड अमरावती- 444604 (MS).

जमा झालेल्या अर्जांची पडताळणी करून त्यातून निवडक उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल. ही यादी दिनांक २३ ऑगस्ट २०२४ रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती यांच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाईल. या यादीत निवडून आलेल्या उमेदवारांमधून पुढे मुलाखत पद्धतीने पात्र उमेदवारांची त्या त्या पदावर नियुक्ती केली जाईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला धक्का ! आरटीई कोट्यातून खाजगी शाळांना सूट देणारा आदेश रद्द

Next Post

शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडूचे मोठं वक्तव्य ; अनेकांच्या भुवया उंचावल्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडूचे मोठं वक्तव्य ; अनेकांच्या भुवया उंचावल्या

शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडूचे मोठं वक्तव्य ; अनेकांच्या भुवया उंचावल्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

उन्मेश पाटील शिंदे गटात; “ते पुन्हा खासदार होतील”, शिंदेंच्या वक्तव्याने जळगावच्या राजकारणात खळबळ

March 7, 2026
जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला! आकाश त्रिवेदीची UPSC मध्ये दमदार कामगिरी

जळगाव जिल्ह्याचा मान उंचावला! आकाश त्रिवेदीची UPSC मध्ये दमदार कामगिरी

March 7, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सर्वसामान्यांना महागाईचा मोठा चटका! एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ, आजपासून नवे दर लागू

March 7, 2026
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकणार – मंत्री गिरीश महाजन

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page