नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध पदे भरली जाणार आहे. यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीद्वारे एकूण ११ जागा भरल्या जातील.
पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक
आवश्यक पात्रता :
प्राध्यापक – MD/MS/DNB
सहयोगी प्राध्यापक- MD/DNB
वयोमर्यादा – 18 – 45 वर्ष
नोकरी ठिकाण – जळगाव
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट – https://gmcjalgaon.org/















Discussion about this post