तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत येणाऱ्या Post Graduate College of Science, Arts & Commerce, जळगाव या कॉलेजमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.उमेदवारांना फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (01 ऑगस्ट 2024) आहे.
या पदांसाठी होणार भरती?
प्राचार्य
ग्रंथपाल
शारीरिक शिक्षण संचालक
क्रीडा आणि सहाय्यक प्राध्यापक
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पदव्युत्तर पदवी, नेट/ SET/एम.फिल / पीएच.डी.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.
नोकरी ठिकाण : जळगाव
अधिकृत वेबसाईट – nmu.ac.in
असा करा अर्ज?
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस (01 ऑगस्ट 2024) आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Notification : PDF















Discussion about this post