Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

धावत्या लोकलखाली झोपून पिता-पुत्राने आत्महत्या ; घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 10, 2024
in महाराष्ट्र
0
धावत्या लोकलखाली झोपून पिता-पुत्राने आत्महत्या ; घटनेचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
बातमी शेअर करा..!

मुंबई । मुंबईतील भाईंदर स्थानकावरून एक धक्कादायक घटना समोर समोर आली आहे. धावत्या रेल्वेखाली येऊन पिता-पुत्राने आत्महत्या केली आहे. हरिश मेहता आणि जय मेहता असे त्यांची नावे आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्हीमध्ये काय
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही(CCTV) फुटेजमध्ये आपल्याला भाईंदर रेल्वे स्थानकातील फलाट दिसून येत आहे. या फलाट आणि व्हिडिओत दिसणाऱ्या परिसरात आपल्याला जास्त प्रवाशी दिसून येत नाही. मात्र या व्हिडिओत काही वेळांनतर मेहता पिता-पुत्र एका दिशेने जात असताना दिसून येत आहे.

30 years is not an age to die, even 60 years does not deserve this kind of death.
You never know what men face pic.twitter.com/FIbKvBw3HI

— MJB – MyNation (@mynation_MJB) July 9, 2024

एकाच्या पाठीवर बॅग दिसून येते. या व्हिडिओत नीट पाहिले तर दोघेजण काही संभाषण करतानाही दिसून येत आहेत. त्यानंतर दोघे चालत चालत संपूर्ण फलाट उतरतात. मात्र जेव्हा ते फलाट उतरुन खाली उतरुन चालण्यासाठी जातात तेव्हा तुम्हाला दिसते की एक भरधाव वेगात लोकल ट्रेन येत आहे. ही लोकल ट्रेनला पाहून मेहता पिता-पुत्र रेल्वे रुळावर झोपतात. मात्र दुर्देवाने ट्रेनखाली येऊन दोघांचा जागीच मृत्यू होतो. संपूर्ण धक्कदायक घटना रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

राज्यातील या महानगरपालिकेत निघाली 12वी पाससाठी भरती ; आताच अर्ज करा

Next Post

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात मिशन मोडवर काम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महिलांसाठी सरकारची लयभारी योजना! मिळणार 6000 रुपये; जाणून घ्या फायदा कसा घ्यावा..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात मिशन मोडवर काम

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page