Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण रिक्षा चालकाचा मृत्यू ; जामनेरातील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 9, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण रिक्षा चालकाचा मृत्यू ; जामनेरातील घटना
बातमी शेअर करा..!

जामनेर । पहूर येथून जामनेर येथे घरी परतत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जामनेरच्या तरुण रिक्षा चालकाचा मृत्यू झाला तर रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत असे की, हेमंत समाधान माळी (महाजन वय २५, रा. शास्त्री नगर, जामनेर) असे मृत रिक्षा चालकाचे नाव आहे. तो रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. काही दिवसांपासून हेमंतची आई तीर्थक्षेत्रावर गेली आहे. दरम्यान सोमवारी रात्री तो पहूर येथे गेलेला होता. तेथून मंगळवारी दि. ९ जुलै रोजी मध्यरात्री दीड ते २ वाजेच्या सुमारास जामनेर येथे परतत असताना पहूर रस्त्यावरील न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनाने त्याच्या रिक्षाला जोरात धडक दिली.

या भीषण अपघातात हेमंतचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील तिघे किरकोळ जखमी झाले. दरम्यान या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

लाडकी बहीण योजनेनंतर आता ज्येष्ठांसाठीच्या ‘मुख्यमंत्री वयोश्री ‘ योजनेसाठी शासन ॲक्शन मोडवर

Next Post

भाजपला आणखी एक मोठा झटका! हा माजी आमदार करणार शरद पवार गटात प्रवेश?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीबाबतच्या खळबळजनक दाव्यानंतर शरद पवारांनी प्रतिक्रिया, म्हणाले..

भाजपला आणखी एक मोठा झटका! हा माजी आमदार करणार शरद पवार गटात प्रवेश?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील अनियमिततेप्रकरणी सुधारित चौकशीचे निर्देश – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

March 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

मार्चमध्ये कडक उन्हाचा फटका ; जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळा बदलल्या

March 6, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता; या ठिकाणी लागणार पोटनिवडणुका

March 6, 2026
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page