Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

भाजपला उद्धव ठाकरेंचा तर अजित पवारांना शरद पवारांचा ‘जोर का झटका’

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 7, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
भाजपला उद्धव ठाकरेंचा तर अजित पवारांना शरद पवारांचा ‘जोर का झटका’
बातमी शेअर करा..!

मुंबई । येत्या दोन ते तीन महिन्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार असून यासाठी सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आहे.  मात्र याच दरम्यान छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देत आहेत तर नाशिकमध्ये शरद पवार अजित पवार यांना धक्का देत आहे.

या दोन्ही ठिकाणाचे बडे पदाधिकारी पक्ष सोडून नवीन ठिकाणी जात आहेत. अजित पवार गटाला नाशिकमध्ये शरद पवार गटाचा धक्का आहे. नाशिकचे अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले आज शरद पवार गटात प्रवेश करत आहे. त्यांच्यासोबत १०० पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे अजित पवार यांना नाशिक जिल्ह्यात हा मोठा धक्का आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला आठ जागा मिळाल्या. शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या. परंतु अजित गटाला एकच जागा मिळाली. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना भाजपने उमेदवारीसाठी झुलवत ठेवले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस नानासाहेब महाले म्हणाले, अजित पवार यांच्यासोबत मोठ्या अपेक्षेने गेलो होतो. मात्र लोकांची काम होत नव्हती. त्यामुळे आज पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत आहे.

शरद पवार नाशिकमध्ये अजित पवार यांना धक्का देत असताना छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे भाजपला धक्का देत आहे. भाजप नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदे भाजपसोडून शिवसेनेत जात आहे. त्यांच्यासोबत 6 नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जात आहेत. तसेच अनेक पदाधिकारी आहे. गोकुळ मलके (नगरसेवक भाजप), प्रल्हाद निमगावकर (नगरसेवक भाजप), अक्रम पटेल (नगरसेवक राष्ट्रवादी), प्रकाश गायकवाड ( नगरसेवक अपक्ष), रुपचंद वाघमारे (नगरसेवक अपक्ष) हे शिवसेनेत जात आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

विद्यापीठात डिप्लोमा इन जर्नालिझम् ,एम.ए.एम.सी.जे.सह या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Next Post

जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page