Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

दुर्दैवी! पाण्याची मोटर लावताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 5, 2024
in महाराष्ट्र, क्राईम
0
दुर्दैवी! पाण्याची मोटर लावताना विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

अकोला : पाणी भरण्यासाठी मोटर लावत असताना विजेचा जोरदार झटका बसून तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना अकोला शहरातील डाबकी रॉड परिसरात घडली. संजना अंभोरे (वय १९) असं मृत तरुणीचे नाव आहे.

दरम्यान धरणातील पाण्याची कमतरता पाहता अकोला शहराला आठवड्यातून एकच दिवस पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे अकोलेकरांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. यामुळे पाणी आल्यानंतर मोटारीच्या साहाय्याने पाणी भरले जात असते.

यामुळे आज आपल्या भागात पाणी पुरवठा करण्यात आल्याने नागरिकांची पाणी भरण्यासाठी लगभग सुरू होती. याच दरम्यान गजानन नगर मधीलच अंभोरे कुटुंब पाणी भरण्यासाठी पाण्याच्या नळाला मोटर जोड़त होते. यावेळी कुटुंबातील संजना हिला जोरदार विजेचा झटका बसला. संजना ही गंभीर स्वरूपात जखमी झाली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भयंकर! जळगावात अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अत्याचार, परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक अधिवेशनात सादर ; काय आहेत तरतुदी?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

पेपरफुटीला आळा घालणारं विधेयक अधिवेशनात सादर ; काय आहेत तरतुदी?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांवर हल्ला, गोळीबारातून थोडक्यात बचावले, घटनेचा थरार CCTV मध्ये कैद

March 12, 2026
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

मुंबईतील विधानभवन बॅाम्बने उडवून देऊ ; धमकीच्या मेलने खळबळ

March 12, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १५ कोटींचा निधी मंजूर

March 12, 2026
जळगावात गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड, साहित्य हस्तगत ; एकावर गुन्हा दाखल

बुकिंग केल्यानंतर LPG सिलिंडर किती दिवसानंतर मिळेल? गॅस टंचाईदरम्यान सरकारनं दिली नवी अपडेट

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page