Thursday, March 12, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पदवी पास उमेदवारांसाठी गुडन्यूज! IBPS मार्फत बँकेत तब्बल ६००० जागांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 2, 2024
in नोकरी
0
IBPS अंतर्गत ग्रॅज्युएट पाससाठी 8594 पदांवर भरतीची घोषणा
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS) ने लिपिक पदासाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यावर्षी ६ हजारांपेक्षा जास्त लिपिक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. तर उमेदवार २१ जुलैपर्यंत अर्ज करु शकतात.

आवश्यक पात्रता :
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

त्याचसोबत उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असावे. अर्जदाराचे वय किमान २० ते २८ वर्ष असावे. यासाठी तुम्ही IBPSच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. ऑनलाइन परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आयबीपीएसची परीक्षा कठीण असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे ज्या उमेदवारांना खरच बँकेत काम करायचे आहे. त्यांनी आतापासूनच तयारी करायला हवी.

जर तुम्हाला बँकेत काम करायची इच्छा असेल तर पंजाब नॅशनल बँकेतदेखील भरती सुरु आहेत. बँकेत २७०० शिकाऊ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पंजाब नॅशनल बँकेत अर्ज करण्याची प्रक्रिया ३० जून २०२४ पासून सुरु झाली आहे. तुम्ही बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. त्याचसोबत तुम्ही आयबीपीएस परीक्षेसाठीदेखील तयारी करु शकतात.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१ जुलैपासून झाले ‘या’ गोष्टींमध्ये मोठे बदल; वाचा संपूर्ण लिस्ट

Next Post

राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र ; व्यक्त केली ही नाराजी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ना स्वत:चे घर, ना कार.. ; राहुल गांधींची संपत्ती किती? वाचा हा आकडा

राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र ; व्यक्त केली ही नाराजी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बालवाडी ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरणार

विध्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी..! राज्यातील ‘या’ शाळेची वेळ बदलली; ZP सीईओंनी काढला आदेश

March 12, 2026
UPSC प्रिलिम्स परीक्षेचा निकाल जाहीर ; 14,624 विद्यार्थी उत्तीर्ण, कुठे आणि कसा पाहाल निकाल?

वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; UPSC कडून 1,358 पदांसाठी भरती

March 12, 2026
भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

भारतीयांसाठी खुशखबर ! अरेबियातून निघालेलं कच्च्या तेलाने जहाज मुंबईत पोहोचलं

March 12, 2026
अजित पवार यांच्या निधनानंतर राहुल गांधी भावुक ; ट्विट करत म्हणाले,” ही बातमी ऐकून खूप”

राहुल गांधींना नाशिक कोर्टाचा दिलासा; त्या मानहानीचा खटला रद्द

March 12, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page