Wednesday, June 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

IAS अधिकारी झालात मग.. नितीन गडकरींनी कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 29, 2024
in महाराष्ट्र
0
IAS अधिकारी झालात मग.. नितीन गडकरींनी कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावले
बातमी शेअर करा..!

नागपूर: नागपूरात तीन दिवसीय जैन समाजातील उद्योजकांचा महाकुंभ कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी नागपूर महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची कान उघडणी केली.

‘आमचे IAS अधिकाऱ्यांना मी मस्करीत म्हणतो, तुम्ही सगळ्याच विषयाचे ज्ञानी आहेत. मंत्री लोकांना तुम्ही काय समजता, आम्ही अंगुठा छाप आहोत? तुम्ही IAS अधिकारी असल्याने तुम्ही सरकार चालविण्याचा ठेका घेतला आहे का? प्रॉब्लेम आहे की कोणी एक विषयात तज्ञ असू शकतो १० विषयांचा नसतो, असं गडकरी म्हणाले.

यावेळी नितीन गडकरी यांनी एका कंत्राटदारासोबत झालेल्या चर्चेचा किस्सा सांगितला. हाफिज नामक काँट्रॅक्टरला नागपूर महानगर पालिकेचा बनवून त्याला सांगितलं की, नागपूर महानगर पालिकेत इतक्या नालायक माणसांसोबत काम करण्याच तुला प्रशिक्षण दिलं. मुर्दाड सिस्टमसोबत काम करण्याचा प्रशिक्षण दिलं. तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन यशस्वी काम करू शकतो, अस म्हणत अधिकाऱ्यांना सुनावलं.

आपली स्पर्धा चायनासोबत आहे. चायना आपल्यापेक्षा १५ वर्ष पुढे आहे. आपल्याला पुढील पाच वर्षात चायनासोबत स्पर्धा करणे शक्य आहे, हे कठीण नाही. जपानला मागे टाकून आता ऑटोमोबाईल इंडस्ट्री जगात तिसऱ्या नंबरवर आहोत. लवकरच पहिल्या क्रमांकावर जाऊ. परवानगी घेण्यासाठी पण अनेक अडचणींनाचा सामना करावा लागतो, परंतु मला त्यावर बोलायचं नसल्याचं गडकरी म्हणालेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

सरकारी नोकरीची गोल्डन चान्स! 10वी पास उमेदवारांसाठी तब्बल 8326 रिक्त जागांसाठी भरती

Next Post

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना मोठा फटका ; १ ऑगस्टपासून हा नियम लागू होणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
HDFC बँकेने ग्राहकांना दिला मोठा धक्का : काय आहे वाचा

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना मोठा फटका ; १ ऑगस्टपासून हा नियम लागू होणार

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

मोटार काढताना विहिरीत कोसळल्याने आजोबा-नातवासह तिघे जखमी; जळगावातील घटना

June 24, 2026
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने घातला लाखोंचा गंडा, एकावर गुन्हा दाखल

‘फी परतावा’च्या आमिषाला बळी; अमळनेरच्या महिलेला २२.७५ लाखांचा सायबर गंडा

June 24, 2026
खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

खासगी मेडिकल कॉलेजांच्या फीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

June 24, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

गृह विभागाकडून राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल; जळगावला मिळाले तीन नवीन डीवायएसपी

June 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page