Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

अजितदादा थोड्या वेळात जाहीर करणार राज्याचे अंतरिम अर्थसंकल्प ; ‘या’ मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 28, 2024
in राजकारण, महाराष्ट्र
0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान आज अर्थमंत्री अजित पवार हे राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे या अर्थसंकल्पात अजित पवार काय मोठ्या घोषणा करणार याकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे काही महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या घोषणांची शक्यता आहे.

अंतरिम अर्थ संकल्पात या घोषणा होण्याची शक्यता
उद्देश – आर्थिक, सामाजिक स्थैर्य आणि जीवनमान सुघारण्यासाठी
लाभार्थी – २१ ते ६० वयोगटातील महिला
वार्षिक २,५०,००० प्रेक्षा कमी उत्पन्न असलेले पात्र ठरणार
सुमारे – ३ कोटी हून अधीक महिलांना लाभ अपेक्षित
प्रत्येक लाभार्थ्यांना दरमहा – १५०० रुपये मिळणार.

मुख्यमंत्री युवा कौशल्य योजना
१२ वी पास युवक पात्र
७००० रुपये – वार्षिक
आयटीआय डिप्लोमा – ८००० रुपये
पदवीधर – ९००० रुपये
१८ ते २९ वर्षे वयोगट दरम्यान
अंदाजे लाभार्थी ठरतील
अन्नपूर्णा योजना
दरवर्षी तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत सर्व महिलांना पात्र
मुख्यंमंत्री बळीराजा वीज सवलत योजना
कृषी पंपांना विनामुल्य वीज
७.५ एचपी मोटर्स आहे त्या सर्व छोट्या मध्यम शेतकऱ्यांना मोफत वीज देणार.

40 लाख हून अधीक शेतकऱ्यांना फायदा होईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जळगावच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांचा घेतला राजीनामा ; राजकीय वर्तुळात खळबळ

Next Post

प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात ; १३ जण जागीच ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात ; १३ जण जागीच ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये शेकडो पदांसाठी भरती जाहीर; ग्रॅज्युएट उमेदवारांना संधी..

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; तब्बल ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती

March 13, 2026
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत ठेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

March 13, 2026
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

March 13, 2026
देशातील ‘या’ राज्यात समान नागरी कायद्याला मंजुरी ; कोणते अधिकार मिळणार?

धुळ्याला हादरवणाऱ्या खून प्रकरणात माजी नगराध्यक्षासह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेप

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page