Monday, August 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

युवकांसाठी खुशखबर! SSC मार्फत तब्बल 17000 हून अधिक पदांसाठी भरतीसाठी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 25, 2024
in नोकरी
0
पदवीधरांसाठी खुशखबर!! स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगाभरती सुरु
बातमी शेअर करा..!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तुम्ही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच SSC ने 17000 हून अधिक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. SSC ने एकत्रित पदवीधर स्तर परीक्षा (SSC CGL 2024) साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2024 आहे.

आवश्यक पात्रता काय?
जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास, तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. अधिक पात्रता संबंधित माहितीसाठी, उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

वयाची अट : कमाल वयोमर्यादेत एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५ वर्षे आणि ओबीसींना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे. उमेदवाराचे वय 18 ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी निकषांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयात सवलत असेल.

पगार
उमेदवारांना गट B आणि गट C पदांवर नियुक्त केले जाते. अशा परिस्थितीत या पदांनुसार निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन ठरविले जाते. 7व्या वेतन आयोगानुसार, SSC CGL पगार रु. 25,500 ते रु. 1,51,000 पर्यंत असतो.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज कसा करावा
1 – संबंधित अधिकृत वेबसाइटला भेट द्या, ssc.gov.in.
2 – तुम्हाला होम पेजवर दिलेल्या Apply टॅबवर क्लिक करावे लागेल.
3 – आता तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा आणि अर्ज करा.
4 – दस्तऐवज अपलोड करा आणि शुल्क जमा करा.
5 – एकदा फॉर्म भरल्यानंतर, तो व्यवस्थित तपासा आणि सबमिट करा.

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Click Here
बातमी शेअर करा..!
Previous Post

संजय राऊतांनी उज्ज्वल निकम यांना दिलं मोठं आव्हान ; त्या प्रकरणावर म्हणाले

Next Post

Jalgaon : भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढले अन्..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगावातील नात्याला काळिमा फासणारी घटना ! आईबरोबर मुलाने केले लज्जास्पद कृत्य

Jalgaon : भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना; अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढले अन्..

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ४ मोठे निर्णय

August 24, 2026
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

पाळधी-तरसोद बायपासच्या डांबरीकरणात मोठा भ्रष्टाचार? पालकमंत्र्यांच्या आरोपाने खळबळ

August 24, 2026
तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

तुकाराम मुंढेंची भेसळखोरांवर नजर; तुमचं दूध किती शुद्ध? कसे ओळखायचे?

August 24, 2026
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

लागोपाठ ४ दिवस बँका बंद राहणार, पाहा कारण आणि तारीख

August 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page