नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ‘सहायक प्राध्यापक’ या पदासाठी मोठी भरती निघाली आहे. एकूण 107 जागा रिक्त असून या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2024 आहे. व अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2024 आहे.
भरतीसाठी पात्रता काय?
अर्ज करणारा उमेदवाराकडे M.Sc./M.Tech./NET/SET/Ph.D. पदवी असावे. (सविस्तर पात्रतेसाठी जाहिरात पाहवी)
शुल्क : खुला प्रवर्ग: ₹200/- [मागासवर्गीय: ₹100/-]
वेतनश्रेणी : 32,000/-
नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The University Secretariat, Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar- 431 004. (M.S.)
परीक्षा (TET): 13 & 14 जुलै 2024
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा















Discussion about this post