Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 30, 2024
in राष्ट्रीय
0
भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथून  बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आलीय.  जम्मू-पुच्छ महामार्गावरील अखनूर येथील तांडा वळणावरील दीडशे फूट खोल दरीत बस कोसळली. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूला जात होती. या बसमधून सुमारे ५० ते ६० जण प्रवास करत होते. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्यसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेसंदर्भात माहिती दिली.

प्रवाशांनी भरलेली बस उत्तर प्रदेशातील हाथरस येथून जम्मूतील शिव खोडी येथे जात होती. त्यावेळी बस अखनूर येथील तांडा या वळणार आली असताना खोल दरीत कोसळली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना अखनूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पोलीस आणि गुन्हेगारांच्या संगनमतानेच जिल्ह्यात गंभीर गुन्हे घडताय ; एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप

Next Post

जळगावकरांना उकाड्यापासून मिळेल दिलासा, जिल्ह्यात २ जूनपासून मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..

जळगावकरांना उकाड्यापासून मिळेल दिलासा, जिल्ह्यात २ जूनपासून मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

गुलाबराव पाटलांशी राजकीय तडजोड? भाजप कार्यकर्त्याचे गिरीश महाजनांना खुले पत्र, जळगावात खळबळ

March 13, 2026
देशातील ‘या’ राज्यात समान नागरी कायद्याला मंजुरी ; कोणते अधिकार मिळणार?

धुळ्याला हादरवणाऱ्या खून प्रकरणात माजी नगराध्यक्षासह 11 आरोपींना दुहेरी जन्मठेप

March 13, 2026
विरोधकांना झटका! नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

ओबीसी क्रिमिलेयर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय; काय आहे वाचा..

March 13, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

उकाड्यानंतर दिलासा; राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, जळगावात कशी राहणार स्थिती?

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page