Friday, May 8, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लाखोंचा मुद्देमाल लंपास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 20, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात ज्वेलर्स दुकानावर दरोडा, लाखोंचा मुद्देमाल लंपास
बातमी शेअर करा..!

जळगाव । शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्स या ज्वेलर्स दुकानावर आज पहाटच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी लाखोंचा ऐवज पळवून नेल्याची घटना घटना घडलीय. या घटनेने सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास करीत आहेत.

याबाबत असे की, शहरातील सराफ बाजारातील भवानी माता मंदिरासमोरील महेंद्र कोठारी यांचे सौरभ ज्वेलर्स दुकान आहे. सोमवार २० मे रोजी पहाटे चार ते साडेचार वाजता ३ दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून अज्ञात ६ जण दुकानाच्या मागच्या बाजूने आले. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी मुख्य चॅनेल गेटचे व मुख्य दरवाजाचे कुलूप कटरने कापले. त्यानंतर आत प्रवेश केला. त्यानंतर लाकडी दरवाजाचे छोटेसे खिडकीतून आत गेले. त्या दुकानात दोन जण झोपलेले होते. या सहा दरोडेखोरांनी चाकूच्या धाक दाखवत शांत राहण्याचे सांगितले. त्यानंतर 300 ग्रॅम वजनाचे सोने व 60 ते 70 हजार रुपये रोख रक्कम काढून घेतल

दरम्यान पोलिसांचा गस्तीच्या वाहनाचा आवाज आला, त्यामुळे त्यांनी घेतलेला जेवढा आहे तेवढा मुद्देमाल घेऊन पसार झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर कामगारांनी दुकानाचे मालक कोठारी यांच्याशी संपर्क साधून दरोडा झाल्याची माहिती दिली. महेंद्र कोठारी यांनी तातडीने शनिपेठ पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते.

परंतु बाहेरचे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवर आलेले सहा जण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. जवळपास 300 ग्रॅम वजनाचे सोने अंदाजे व 60 ते 70 हजार रोख रक्कम नेल्याच्या अंदाज व्यक्त केला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच सहायक पोलीस निरीक्षक संदीप गावित यांच्यासह पोलीस पथक घटनांसाठी दाखल झाले. शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदान कक्षावर हार घालणं पडले महागात ! शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

Next Post

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावमध्ये इ.९ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मेळाव्याचे आयोजन

चोपडा येथे १२ मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

May 8, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री ठरला! यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मुख्यमंत्री ठरला! यांच्या नावावर शिक्कामोर्तब; उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

May 8, 2026
जिल्हयात कापुस बियाणे लागवडीसाठी पुरेसे बियाणे उपलब्ध ; कृषी विभागाची माहिती

एरंडोलमध्ये बोगस बियाणे टोळीचा पर्दाफाश! ९.८० लाखांच्या मुद्देमालासह धुळ्याच्या दोघांना बेड्या

May 8, 2026
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अरे देवा ! निकालाच्या भीतीपोटी १० वीच्या विद्यार्थ्याने संपवले जीवन

May 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page