Wednesday, March 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा धडकी भरवणारा नवा व्हिडिओ समोर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 16, 2024
in महाराष्ट्र
0
घाटकोपर होर्डिंग कोसळतानाचा धडकी भरवणारा नवा व्हिडिओ समोर
बातमी शेअर करा..!

मुंबई । मुंबईतील घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत निष्पाप १६ जणांना प्राण गमवावे आहे. दरम्यान, होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळत असतानाच व्हिडीओ समोर आलं आहे. केवळ १७ सेंकदाचा असलेला हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे.  क्षणात होत्याचे नव्हते झाल्याचे द्दश्य त्या व्हिडिओतून दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

या दुर्घटनेच्या चौथ्या दिवशी मदत आणि बचावकार्य पूर्ण झाले. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिती दिली. आता या प्रकरणी चौकशी सुरु राहणार आहे.

मुंबईत होर्डिंग कोसळतानाचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ#Mumbai #ghatkopar pic.twitter.com/tFriClz9fO

— jitendra (@jitendrazavar) May 16, 2024

काही दिवस इतर बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई होत राहणार आहे. परंतु त्यानंतर पुन्हा सर्वसामन्यांना धोकादायक होर्डिंगचा सामना करावा लागणार आहे. कारण राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने २०२२ मध्ये होर्डिंगसंदर्भात धोरण आणले. परंतु त्याचे कायद्यात रुपांतर झाले नाही. होर्डिंगबाबत कायदाच नसल्यामुळे धोरणांचा अंमलबजावणी कायद्याने सक्तीची नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालया मार्फत निघाली भरती ; त्वरित करा अर्ज

Next Post

नाशिकच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
शिंदे गटातील ‘या’ पाच मंत्र्यांना ‘नारळ’ देण्याचे भाजप हायकमांडचे आदेश

नाशिकच्या हेलिपॅडवर मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

१२वी पास आहात का? भारतीय नौदलात नोकरीची संधी, पगार किती मिळणार? अर्जप्रक्रिया कशी असणार?

March 11, 2026
बिपरजॉय चक्रीवादळाचा राज्यातील या जिल्ह्याना बसणार फटका : हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

यंदा मान्सूनचं प्रमाण कसं असणार? जागतिक हवामान संघटनेचा चिंता वाढवणारा अंदाज

March 11, 2026
शिवसेनेच्या पाच मंत्र्यांना हटवणार, खडसेंच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! एकनाथ खडसेंची एसआयटी चौकशी होणार; काय आहे प्रकरण जाणून घ्या?

March 11, 2026
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात घसरण ; हे आहेत कारण?

युद्धाच्या संघर्षाची धग स्वयंपाकघरापर्यंत ! खाद्यतेलाच्या डब्यांचे दर वाढले

March 11, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page