Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 14, 2024
in महाराष्ट्र
0
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
बातमी शेअर करा..!

मुंबई : सोमवारी सायंकाळी मुंबईत जोरदार वारा सुटलेला असताना या दरम्यान, घाटकोपरच्या छेडा नगर परिसरात भीषण दुर्घटना घडली. छेडा नगरमध्ये जाहीरातीच एक मोठं लोखंडी होर्डिंग शेजारच्या पेट्रोल पंपाच्या छतावर कोसळलं. या दुर्देवी घटनेत अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. 74 जण जखमी आहेत. एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. 31 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज करण्यात आलं आहे. दुर्घटनेच्यावेळी पट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनांसह जवळपास 100 जण या पेट्रोल पंपावर होते. त्यावरुन पेट्रोल पंप किती मोठा होता? याची कल्पना येते.

या दुर्घटनेतील जखमींना जवळच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची मदत केली जाईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदानाच्या दिवशी उन्मेष पाटीलांचे भाजपवर खळबळजनक आरोप

Next Post

महाराष्ट्रात अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार? हवामान अभ्यासकांनी सांगितली तारीख

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
नागरिकांनो काळजी घ्या! राज्यातील जळगावसह ९ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

महाराष्ट्रात अवकाळीचा जोर आणखी किती दिवस राहणार? हवामान अभ्यासकांनी सांगितली तारीख

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

५० लाखांचा विमा मिळवण्यासाठी बनावट अपघाताचा कट उघड ; डॉक्टर, चार पोलिसांवर गुन्हा दाखल

March 10, 2026
महाराष्ट्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाचा निर्णय ; वाचून व्हाल खुश…

महाराष्ट्र शासनाचा दिव्यांग व्यक्तींसाठी महत्त्वाचा निर्णय ; वाचून व्हाल खुश…

March 10, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा; जळगाव जिल्हा बँकेकडून ६२ कोटींचे व्याज माफ

March 10, 2026
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मार्चमध्येच एप्रिल-मेची झळ ! जळगावात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page