Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मतदानाच्या दिवशी उन्मेष पाटीलांचे भाजपवर खळबळजनक आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 13, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
टायगर अभी जिंदा है.. ! उन्मेष पाटीलांनी शेरोशायरीतून साधला भाजपवर निशाणा
बातमी शेअर करा..!

जळगाव । लोकसभा निवडणुकीसाठी आज सोमवारी चौथ्या टप्पातील मतदान प्रक्रिया पार पडत असून यात जळगाव व रावेरचा समावेश आहे. मात्र मतदानाच्या दिवशी जळगावचे राजकारण तापलं आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे नेते उन्मेष पाटील यांनी भाजपवर खळबळजनक आरोप केला आहे. विशेष त्यांनी मंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर निशाणा साधला

“ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महिला बचत गटाला महिलांसाठी काम करायचं सोडून मतांसाठी काम करायला लावलं आहे. बचत गटच्या महिलांना फोन पेवरून पैसे वाटायला लावत आहे. त्यांना दमदाट्या सुरू आहेत. सकाळपासून मला फोन येत आहेत”, असं उन्मेष पाटील म्हणाले.तसेच जळगावात काल चौधरी नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला, असं सांगितले गेलं. मात्र पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. दबावतंत्र, दादागिरी, दहशतीचे प्रकार सुरू आहेत”, असल्याचंही ते म्हणाले.

“हिंगोली गावातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला धमकवलं. डुबलीकेट मतदान करू द्या यासाठी त्या अधिकाऱ्याला बुतवर दमदाटी केली. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला चक्कर येऊन छातीत कळ आली आणि त्याला हार्ट स्पेशलिस्टकडे दाखल केलं आहे.आमदारांच्या गावात प्रचाराला गेल्यावर लाईट बंद केली गेली. ही कुठली संस्कृती आहे?”, असा सवाल उन्मेष पाटील यांनी केला.

“आज देखील आमदाराच्या गावातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला धमकवण्यात आलं. त्या अधिकाऱ्याच्या छातीमध्ये कळ आली. त्याला तज्ज्ञांकडे अ‍ॅडमिट केलं आहे. तो अधिकारी आता बोलण्याच्या स्थितीत नाही. काल तो एक जीव गेला. कोणामुळे गेला?”, असाही सवाल उन्मेष पाटील यांनी केला.

लोकांना शांतपणे लोकशाहीच्या महोत्सवात सहभागी होऊ दिले पाहिजे. त्यांच्या मनात जे आहे त्यांना ते करू दिले पाहिजे. कलेक्टर, एस. पी. ध्यानावर राजकारण्यांच्या दबावांमध्ये येऊन अशी कृत्य करत असाल तर खपवून घेतले जाणार नाही”, असा इशारा उन्मेष पाटील यांनी दिला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव आणि रावेरमधील 3 पर्यंतची मतदान टक्केवारी समोर

Next Post

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला ; आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

मार्चमध्येच एप्रिल-मेची झळ ! जळगावात पुढचे दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’

March 10, 2026
महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीच्या परीक्षा शुल्कात वाढ ; अशी आहे वाढीव शुल्क आकारणी

कॉपी प्रकरणात राज्यभरात मोठी कारवाई ; 81 शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निलंबनाने खळबळ

March 9, 2026
उत्कृष्ट कार्य करणार्‍या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार

जिल्हा युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन ; कसा कराल अर्ज?

March 9, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

धरणगावात बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला २.७० लाखांचा ऐवज

March 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page