जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रात एकूण 11 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत महाराष्ट्रात आतापर्यंत 42.35% मतदान झालं आहे. यात सर्वाधिक मतदान हे नंदुरबारमध्ये झालं आहे. तर सर्वाधिक मतदान पुण्यात झालं.
दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात 42.35 टक्के मतदान
जळगाव – 42.15 टक्के
जालना – 47.51 टक्के
नंदुरबार – 49.91 टक्के
शिरूर – 36.43 टक्के
अहमदनगर – 41.35 टक्के
छ. संभाजीनगर – 43.76 टक्के
बीड – 46.49 टक्के
मावळ – 36.54 टक्के
पुणे – 35.61 टक्के
रावेर – 45.26 टक्के
शिर्डी – 44.87 टक्के















Discussion about this post