Thursday, July 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

पूर्व रेल्वे अंतर्गत शेकडो जागांसाठी भरती ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांसाठी मोठी संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 11, 2024
in नोकरी
0
प्रवाशांची होणार गैरसोय ; भुसावळ-नागपूर विभागामधील १४ गाड्या रद्द
बातमी शेअर करा..!

रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठी संधी आहे. पूर्व रेल्वे अंतर्गत ‘गुड्स ट्रेन मॅनेजर’ पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 27 मे 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. या भरती अंतर्गत एकूण 108 रिक्त जागा भरल्या जातील.

भरले जाणारे पद – गुड्स ट्रेन मॅनेजर
आवश्यक शैक्षणिक पात्रता – Graduation Degree from a recognized University or its equivalent

वय मर्यादा – 47 वर्षे
मिळणारे वेतन – Level-5
असा करा अर्ज –
1. या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. इतर कोणत्याही माध्यमातून आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
4. अर्ज प्रक्रिया 27 मे 2024 पासून सुरु होईल.
5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
6. उशिरा आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

बातमी शेअर करा..!
Previous Post

VIDEO बापरे..! पैशांनी भरलेले वाहन उलटला ; ७ कोटींच्या नोटांचा ढीग रस्त्यावर पडला

Next Post

ठाकरे गटाला धक्का ! सुरेश जैन यांचा जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
ठाकरे गटाला धक्का ! सुरेश जैन यांचा जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर

ठाकरे गटाला धक्का ! सुरेश जैन यांचा जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठिंबा जाहीर

Discussion about this post

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मध्यरात्री फडणवीस-ठाकरेंच्या भेटीची चर्चा, काँग्रेसची भूमिका काय? हर्षवर्धन सपकाळ यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा ! हर्षवर्धन सपकाळांचा जळगावातून फडणवीसांवर घणाघात

July 8, 2026
मुंबईला मिळाली पहिली अमृत भारत एक्सप्रेस; जळगावातील प्रवाशांना मिळाला लाभ, कुठून कुठपर्यंत धावणार?

जळगाव-भुसावळकरांना रेल्वेची मोठी भेट! उद्यापासून ‘उधना-ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस’ रोज धावणार

July 8, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय; दुसऱ्यांदा होणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

जगात हाहा:कार! पुन्हा युद्ध भडकणार, ट्रम्प यांची धडकी भरवणारी घोषणा

July 8, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page