Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजपचे 25 नगरसेवक आमच्या संपर्कात ; जळगावच्या माजी महापौरांचा गौफ्यस्फोट

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 30, 2024
in जळगाव जिल्हा, राजकारण
0
जळगाव लोकसभेत करण पवारांविरोधात ‘या’ नेत्याची चाचपणी, स्मिता वाघ यांचा पत्ता कट होणार?
बातमी शेअर करा..!

जळगाव । लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना शिवसेना ठाकरे गटाच्या माजी महापौर जयश्री महाजन यांनी एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे. भाजपचे 25 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा जयश्री महाजन यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ते म्हणाले की जळगावात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता. लोकसभेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये अनेक नगरसेवक नाराज आहे. आज जरी तनाने ते आमच्या सोबत नसले तरी मनाने ते आमच्या सोबत आहेत. गुप्त बैठकांमध्ये ते सांगतात की, आम्ही ठाकरेंच्या सेनेंचे काम करणार आहे.

लोकशाही आली पाहिजे आणि भाजपमधील हुकूमशाही सर्व नगरसेवक कंटाळले आहेत. लवकरच भाजपला आमचा धक्का मिळणार असून त्यांचे 25 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा त्यांनी केला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

.. हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न ; जळगावमध्ये ठाकरे गटाच्या नेत्यानं केला मोठा दावा

Next Post

रावेर तालुक्यातील भीषण अपघातात दोन जण जागीच ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

रावेर तालुक्यातील भीषण अपघातात दोन जण जागीच ठार

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे

सरकारी बँकेत नोकरी उत्तम संधी; २७५ जागांसाठी भरती, पगार १,२०,९४० पर्यंत

March 6, 2026
मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

March 6, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; पारा ४२ अंशांपर्यंत जाणार?

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page