Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सहाव्या दिवशी जळगावसाठी 11 उमेदवारांनी तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी अर्ज घेतले

जळगांवसाठी 09 उमेदवारांनी 05 अर्ज तर रावेरसाठी 08 उमेदवारांनी दाखल केले 11 अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 24, 2024
in जळगाव जिल्हा
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
बातमी शेअर करा..!

जळगांव | लोकसभा निवडणूक 2024 ची अर्ज दाखल करण्याची सूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर सहाव्या दिवशी दि.24एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी

11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले. तर  रावेर लोकसभा मतदारसंघासाठी  08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले. तर सहाव्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी05 उमेदवारांनी 10 अर्ज दाखल केले. त्यात करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले.तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष )असे 08 उमेदवारांनी 11 अर्ज असे एकूण जळगांव व रावेर दोन्ही लोकसभा मतदार संघात  20 उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची नामनिर्देशन दाखल करण्याची सूचना प्रसिद्ध झालेंनंतर दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयातून जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत. त्यात जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी  राजाराम बारकू मोरे, चाळीसगाव (बहुजन समाज पार्टी ) 2, बबलू दगडू सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 03 प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, भडगाव यांनी मोहसीन नूर मोहम्मद खान भडगाव (अपक्ष )यांचेसाठी 01,प्रेमलाल कान्हयालाल जैस्वाल, यांनी अब्दुल शकूर देशपांडे, जळगांव ( अपक्ष) यांचेसाठी 01, इरफान मोहम्मद फत्ते मोहम्मद शेख जळगांव (अपक्ष ) 01, अशोक ओंकार सोनवणे, जळगांव (बहुजन समाज पार्टी ) 04, मोहम्मद नूर लतीफ शेख, जळगाव (अपक्ष ) 04, नामदेव पांडुरंग कोळी, जळगांव (अखिल भारत हिंदू महासभा )04, ऍड. राहुल एस अकोलकर, जळगाव यांनी अनिस पांडे, जळगाव (बळीराजा पाटील पार्टी )04 असे एकूण 11 उमेदवारांनी 30 अर्ज घेतले आहेत.

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत. त्यात श्रीमती कोमल बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ) 03, कालिदास दुमन चौधरी, चोपडा (अपक्ष ) 02, संजय अर्जुन चौधरी, रसलपूर ता. रावेर यांनी आकाश संजय चौधरी रा. पुनखेडा ता. रावेर (बळीराजा पार्टी (महाराष्ट्र )04, गणेश सुपडू इंगळे रा. लोहारा ता. रावेर यांनी महेश रामचंद्र तायडे, रा. खानापूर ता. रावेर (भारत मुक्ती मोर्चा संघटना, महाराष्ट्र )04, प्रभाकर पंढरी साळवे रा. कुंभारी ता. जामनेर (अपक्ष ) 03, चेतन रमेश शर्मा रा. जळगांव यांनी सागर प्रभाकर पाटील रा. बोदवड (अपक्ष )यांचेसाठी 04,रितेश श्रीराम पाटील रा. पिंप्री नांद्रू ता. मुक्ताईनगर यांनी शेख कुर्बान शेख करीम, फैजपूर ता. यावल (अपक्ष )यांचेसाठी 04, पद्माकर रामचंद्र पाटील, रा चोपडा (अपक्ष )02 एकूण 08 उमेदवारांनी 26 अर्ज घेतले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या सहाव्या दिवशी  जळगाव लोकसभा मतदारसंघा साठी.करण बाळासाहेब पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी 03 अर्ज दाखल केले, अंजली करणं पाटील, पारोळा (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनी03 अर्ज दाखल केले. डॉ. प्रमोद हेमराज पाटील, भडगाव (वंचित बहुजन आघाडी ) यांनी 02 अर्ज दाखल केले. पाटील संदीप युवराज, अंमळनेर (अपक्ष ), महेंद्र देवराम कोळी, अंमळनेर ( प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी)असे एकूण 05 उमेदवारांनी 09 अर्ज दाखल केले. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी..अमित हरिभाऊ कोलते, मलकापूर (अपक्ष ) अनिल पितांबर वाघ, जळगांव (अपक्ष ), श्रीराम दयाराम पाटील, रावेर (नॅशनलिस्ट काँगेस पार्टी, शरदचंद्र पवार गट )या उमेदवाराने 4 अर्ज, कोमलबाई बापूराव पाटील, चहार्डी ता. चोपडा (अपक्ष ), श्रीराम ओंकार पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), श्रीराम सीताराम पाटील, मुक्ताईनगर (अपक्ष ), विजय रामकृष्ण काळे, बुलढाणा (अपक्ष ), संजय पंडित ब्राम्हणे, भुसावळ (अपक्ष)यांनी आपले अर्ज दाखल केले.बुधवारी दिनांक 24 रोजी जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 05 तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी 11 असे एकूण 20 अर्ज दिवसभरात दाखल झाले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आम्हाला जेलमध्ये टाकले, आता तुमचा नंबर.. ; जळगावच्या सभेत संजय राऊतांचा इशारा

Next Post

नागरिकांनो काळजी घ्या..! महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पुढील चार दिवस महत्वाचे ! देशातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा

नागरिकांनो काळजी घ्या..! महाराष्ट्रातल्या 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page