जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी विशेष 8 वी पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. भारत कोकिंग कोल लिमिटेड अंतर्गत ‘ड्रायव्हर(टी) कॅट-एल’ पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. एकूण 59 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
भरले जाणारे पद – ड्रायव्हर(टी) कॅट-एल
आवश्यक पात्रता – उमेदवार 8 वी पास असणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय HOD, NEE (PDF पहा)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
असा करा अर्ज –
1. वरील पदासाठी उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
3. अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
4. अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
जाहिरात पहा – PDF















Discussion about this post