Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नाशिकमध्ये पुन्हा बसला भीषण आग ; बस पूर्णत: जळून खाक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 23, 2024
in महाराष्ट्र
0
नाशिकमध्ये पुन्हा बसला भीषण आग ; बस पूर्णत: जळून खाक
बातमी शेअर करा..!

नाशिक : राज्यातील एसटी महामंडळाच्या बसेसला होणाऱ्या अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घडली आहे. या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर ही घटना घडली.या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावरून ही बस निघाली होती. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यात या बसने अचानक पेट घेतला. खिरमणी फाट्यावर बस थांबल्यानंतर या बसला आग लागली. एसटी महामंडळाच्या सटाणा-प्रतापूर या बसने पेट घेतला. या एसटी बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवासी होते.

बसने अचानक पेट घेतल्यानंतर प्रवासी तातडीने गाडीतून बाहेर पडले. बसला आग लागल्यानंतर एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे बसमधील प्रवासी बचावले. आग लागल्यानंतर बस चालकाने आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, आग विझली नाही. त्यानंतर काहींनी अग्निशमन दलाला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बस पूर्णत: जळून खाक झाली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचे बोललं जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

पाचव्या दिवशी जळगावसाठी 07 उमेदवारांनी तर रावेरसाठी 09 उमेदवारांनी अर्ज घेतले

Next Post

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी

अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026
10वी पास ते पदवीधारकांसाठी नोकरीची मोठी संधी.. विनापरीक्षा होणार निवड

सरकारी कंपनीत २४५ पदांसाठी भरती जाहीर; पात्रता काय अन् अर्ज कसा करावा?

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page