Wednesday, May 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सांज पाडवा कार्यक्रम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 8, 2024
in जळगाव जिल्हा
0
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे सांज पाडवा कार्यक्रम
बातमी शेअर करा..!

जळगांव – येथील स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल अँड कांताबाई फाउंडेशनच्या सहकार्याने “सांज पाडवा” या सांगितिक मैफिलीचे आयोजन भाऊंच्या उद्यानात करण्यातआले होते. जळगावच्या कलावंतांनी  हा कार्यक्रम सादर केला..

या कार्यक्रमाचे उदघाटन  कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सेवानिवृत्त उपकुलसचिव विकास तळेले यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेच्या संचालिका डॉ. मधुलिका सोनवणे या उपस्थित होत्या.

यावेळी  अथर्व मुंडले,वरुण नेवे,श्रुती जोशी ,ऐश्वर्या परदेशी या कलावंतांनी विविध रागातील गाणी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.या गायक कलावंतांना प्रसन्न भुरे (तबला) राजेंद्र माने (संवादिनी) शुभम कुलकर्णी (मंजिरी) यांनी साथसंगत केली.तर अनघा गोडबोले यांनी निरूपण केले.

प्रतिष्ठानच्या परंपरेप्रमाणे गुरुवंदना दीपक चांदोरकर यांनी सादर केली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी व उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले.  यावेळी कलावंतांचा सत्कार डॉ.विवेकानंद कुलकर्णी, अरविंद देशपांडे, व दीपिका चांदोरकर यांनी केला    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नुपूर खटावकर यांनी केले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव-रावेर लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 18,553 कर्मचाऱ्यांना दिले मतदान विषयक प्रशिक्षण

Next Post

ठरलं तर ! शरद पवार गटातर्फे रावेरातील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब, आज होणार घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

ठरलं तर ! शरद पवार गटातर्फे रावेरातील उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब, आज होणार घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

हुंड्याच्या लालसेपोटी २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा मॅसेज समोर

May 6, 2026
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगाव जिल्ह्यात खरीप २०२६ साठी कृषि निविष्ठांवर नियंत्रण कक्ष स्थापन

May 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १० वीच्या वर्गाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरू

May 6, 2026
जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सहा आरोपी अटकेत, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page