Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्याची केंद्र शासनात उच्च पदावर नियुक्ती; तब्बल इतके पॅकेज मिळाले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 2, 2024
in जळगाव जिल्हा
0
जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्याची केंद्र शासनात उच्च पदावर नियुक्ती; तब्बल इतके पॅकेज मिळाले
बातमी शेअर करा..!

जळगाव । व्यवस्थापन व अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रमानांकित असणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचलित जी. एच. रायसोनी इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय जळगाव येथील एमबीए विभागातील माजी विध्यार्थी करण संजय पाटील या विध्यार्थ्याची केंद्र शासनाच्या “मिनरल एक्स्प्लोरेशन एंड कंसल्टेंसी लिमिटेड” या केंद्रीय विभागात “अकाउंट ऑफिसर” पदी नियुक्ती झाली असून त्यांना १७ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे तसेच लवकरच या प्रथम श्रेणीच्या शासकीय सेवेत ते रुजू होणार असून त्यांना नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, सेमिनरी हिल्स या ठिकाणी नियुक्ती मिळाली आहे.

या अनुषंगाने करण पाटील या विध्यार्थ्याचा महाविद्यालयाच्या वतीने जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमबीए विभागप्रमुख प्रा. डॉ. योगिता पाटील व प्लेसमेंट ऑफिसर तन्मय भाले यांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. यावेळी विध्यार्थ्याचे कौतुक करतांना संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी म्हटले कि, यशस्वी विध्यार्थ्यामुळेच महाविद्यालयाचे नाव मोठे होते तसेच शासकीय सेवेचे मनस्वी ध्येय ठेवून प्रवेशापासून अंतिम वर्षापर्यंत करण पाटील या विद्यार्थ्यांने महाविद्यालयाच्या उपलब्ध साधन सामग्रीचा, वाचन साहित्यांचा लाभ घेऊन अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले असून विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्युट वर्षभर विविध उपक्रम राबवीत असल्याचे सांगितले.

तसेच प्लेसमेंट ऑफिसर तन्मय भाले यांनी सांगितले कि, शासकीय सेवेत आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांकरता महाविद्यालयाकडून एक स्वतंत्र कक्ष कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षा साठी लागणारे अद्यावत वाचन साहित्य, योग्य वेळी मार्गदर्शन व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्याचे काम हा कक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी देखील जी. एच. रायसोनी महाविद्यालयाच्या असंख्य माजी विध्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागात सेवेची संधी मिळाली आहे व ते उच्च पदावर कार्यरत असून राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

उन्मेश पाटीलांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर स्मिता वाघांची प्रतिक्रिया ; म्हणाल्या..

Next Post

पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी लाच घेताना अडकले ; धुळे पोलिसात खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मोठी बातमी! 20 हजाराची लाच घेताना पोलीस अधिकारी ACB च्या जाळ्यात

पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचारी लाच घेताना अडकले ; धुळे पोलिसात खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

मोठी बातमी ! जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती

March 6, 2026
फेब्रुवारीतच महाराष्ट्रात उष्णतेची लाट! हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

मार्चच्या सुरुवातीलाच जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; पारा ४२ अंशांपर्यंत जाणार?

March 6, 2026
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page