Tuesday, April 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 27, 2024
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा
0
ठाकरे गटाने वाढवला सस्पेन्स ! जळगावसह ‘त्या’ मतदारसंघातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात
बातमी शेअर करा..!

मुंबई । लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु ठाकरे गट 22 जागांवर उमेदवार देणार असून पाच जागांवर उमेदवार दिले नाही. त्यामुळे त्या जागांवर सस्पेन्स वाढला आहे. या पाच जागांमध्ये जळगाव लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.

लोकसभेसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा तिढा अद्याप सुटला नाहीय. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. परंतु अशातच आज ठाकरेंनी आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर काँग्रेसनं सात जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीनं पाच जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीसाठी दिला होता. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत काडीमोड घेत, स्वतंत्र लढण्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी आपले सात उमेदवारही जाहीर केले आहे.

ठाकरे गटाने 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर अनिल देसाई यांच देखील नाव संजय राऊत यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे 17 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. परंतु ठाकरे गट 22 जागांवर उमेदवार देणार आहे. आता रहिलेल्या जागांवर सस्पेन्स आहे. त्यात उत्तर मुंबईमधून विनोद घोसाळकर यांच नाव चर्चेत होते. कल्याणमधून उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. जळगावमध्ये ललिता पाटील तर पालघरमध्ये भारती कामडीचे नाव घेतले जात आहे. हातकंणगलेमध्ये राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीत यावे, यावर चर्चा सुरु आहे.

यांची नावे जाहीर
बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ- संजय देशमुख, मावळ – संजोग वाघेरे- पाटील, सांगली -चंद्रहार पाटील, हिंगोली- नागेश अष्टीकर, छत्रपती संभाजीनगर- चंद्रकांत खैरे, धाराशीव- ओमराजे निंबाळकर, शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक- राजाभाऊ वाझे, रायगड – अनंत गिते, रत्नागिरी- सिंधुदुर्ग – विनायक राऊत, ठाणे- राजन विचारे, मुंबई- ईशान्य – संजय दीना पाटील, मुंबई- दक्षिण- अरविंद सावंत, मुंबई- वायव्य अमोल किर्तिकर, मुंबई दक्षिण मध्य- अनिल देसाई, परभणी- संजय जाधव यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी पाससाठी रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची उत्तम संधी ; आताच अर्ज करा

Next Post

देवेंद्र फडणवीसांचा ‘मविआ’वरील घडामोडींवर मोठा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..

देवेंद्र फडणवीसांचा 'मविआ'वरील घडामोडींवर मोठा दावा, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

चोपडा हत्याकांडाचा २४ तासांत छडा! धावत्या रेल्वेतून आरोपींना बेड्या

April 21, 2026
परीक्षेचे नो टेन्शन..!! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये थेट नोकरी मिळविण्याची संधी

तरुणांसाठी गुडन्यूज ! नाशिक करन्सी नोट प्रेसमध्ये तब्बल ५३४ पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या

April 21, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

मोठी बातमी ! शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली महत्वाची माहिती

April 21, 2026
जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत ढीवरे रुजू; डॉ. महेश्वर रेड्डींकडून स्वीकारली सूत्रे

April 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page