Tuesday, March 17, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

सर्वसामान्यांना बसणार तगडा झटका ; ८०० पेक्षा जास्त औषध १ एप्रिलपासून महागणार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 16, 2024
in राष्ट्रीय
0
आता दुकानदारांची मनमानी नाही! हवी तेवढीच औषध खरेदी करता येणार, सरकार यावर करतेय विचार?
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रातील सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा दिला जात असला तर दुसरीकडे महागाई काही पाठ सोडताना दिसत नाहीय. सर्वसामान्यांना पुन्हा एकदा जबरदस्त झटका बसणार आहे. १ एप्रिलपासून जीवनावश्यक असणाऱ्या औषधांच्या किमती वाढणार आहेत. यात ८०० औषधांचा  समावेश आहे.

एप्रिलच्या १ तारखेपासून औषधे-गोळ्यांची किमत वाढेल. सरकराने वार्षिक घाऊक किंमत निर्देशांक मधील बदलानुसार औषध कंपन्यांना त्यांच्या किमती वाढवण्याची परवानगी देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाढत्या महागाई पाहाता औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी फार्म इंडस्ट्री करत होती.

1. किमती किती वाढणार?
WPI मधील वार्षिक बदलानुसार सरकारने .0055% ची वाढ करण्यास परवानगी दिली आहे. मागच्या वर्षी आणि २०२२ मध्ये नॅशनल लिस्ट ऑफ अत्यावश्यक औषधांच्या (NLEM) अंतर्गत औषधांच्या किंमतीमध्ये १२ टक्के आणि १० टक्के विक्रमी वार्षिक वाढ झाल्यानंतर फार्मा कंपनीसाठी ही मोठ्या प्रमाणात वाढ असेल. यामध्ये ८०० पेक्षा जास्त औषधांचा समावेश असेल. तसेच वर्षातून एकदा औषधांच्या किमती बदलण्याची परवानगी आहे.

कोणती औषधे असतील?
पेनकिलर, अँटीबायोटिक, अँटी- इन्फेक्टीव्हसारख्या ८०० पेक्षा जास्त औषधांचा समावेश असणार आहे. औषधांच्या किमती केंद्र सरकारच्या (Government) नियंत्रणात आहे. कंपनी या औषधांच्या किमती १० टक्क्यांनी वाढवू शकतात. तसेच यामध्ये कर्करोगाच्या औषधांचा समावेश आहे.

या औषधांचे दर वाढतील
अत्यावश्यक औषधांच्या यादीमध्ये पॅरासिटामॉल, अॅझिथ्रोमायसिन सारखी अँटीबायोटिक्स, अॅनिमिया, व्हिटॅमिन्स आणि खनिजे असणाऱ्या औषधांचा समावेश आहे. कोविड-१९ मध्ये वापरल्या गेलेल्या औषधांचा देखील यात समावेश आहे. अशातच औषध कंपनी यामध्ये वाढ करण्याची मागणी करते आहे.

भाव का वाढणार?
उद्योग तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांमध्ये औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या किमती १५ टक्के ते १३० टक्के च्या दरम्यान वाढल्या आहेत. पॅरासिटामॉलच्या किमतीत १३० टक्क्यांनी एक्सिपिंयट्सच्या किमती १८ ते ६२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. ग्लिसरीन आणि प्रोपीलीन ग्लायकॉलसह सॉल्व्हेंट्स, सिरप ६३ ते ८३ टक्क्यांनी महागले आहे. यामध्ये १००० हून अधिक भारतीय औषधांमध्ये १० टक्क्यांनी वाढ करण्याची परवानगी दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

12वी/B.com/M.com उमेदवारांना नोकरीची मोठी संधी ; येथे सुरूय बंपर भरती

Next Post

सुनेसाठी एकनाथ खडसेंनी शरद पवारांना अंधारात ठेवलं ; संजय पवारांचा घणाघात

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सुनेसाठी एकनाथ खडसेंनी शरद पवारांना अंधारात ठेवलं ; संजय पवारांचा घणाघात

सुनेसाठी एकनाथ खडसेंनी शरद पवारांना अंधारात ठेवलं ; संजय पवारांचा घणाघात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

जळगावच्या शासकीय वसतिगृहामध्ये आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने घेतला गळफास

March 17, 2026
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..

केळी पिक विमा प्रस्तावांची पडताळणी ; अपात्र अर्ज नामंजूर करण्याची प्रक्रिया सुरू

March 17, 2026
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

सरकारी नोकरी हवीय? रेल्वेने आणली मोठी भरतीची संधी

March 17, 2026
मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

मेहरुण परिसरात ‘महाराजस्व समाधान शिबीर’; भटक्या-विमुक्त बांधवांना प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ!

March 17, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page