जळगाव | तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत डीन, विज्ञान आणि तंत्रज्ञान संकाय आणि संचालक, ज्ञान संसाधन केंद्र पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.















Discussion about this post