Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

बापरे! अमळनेर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये कैद्याने घेतला गळफास

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 9, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भुसावळात विजेच्या धक्क्याने २१ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू
बातमी शेअर करा..!

अमळनेर । अमळनेर पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील पोलीस कोठडीत असलेल्या एका संशयीत आरोपीने लॉकअपमध्ये असलेल्या शौचालयात गळफास घेत आत्महत्या केली. घनश्याम भाऊलाल कुमावत असं मयत कैद्याचे नाव असून ही घटना आज शनिवारी पहाटे उघडकीस आली. कैद्याच्या आत्महत्यांमागील कारण अद्यापही समोर आले नाहीय. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली

याबाबत असे की, मारवड पोलीस स्थानकाच्या अंतर्गत झालेल्या चोरीच्या प्रकरणी घनश्याम भाऊलाल कुमावत या संशयिताला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून तो सध्या अमळनेर पोलीस स्थानकाच्या कोठडीत होता. त्याने रात्री गळफास लाऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

काही वेळातच ही माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ त्याला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे त्याला मृत घोषीत करण्यात आले. संबंधीत व्यक्तीने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला ? याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.शेवटची माहिती आली तेव्हा जिल्हा पोलीस अधिक्षक सीएमव्ही महेश्‍वर रेड्डी हे अमळनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. तर, या संदर्भात नोंद करण्याचे कामपोलीस स्थानकात सुरू होते.

बातमी शेअर करा..!
Previous Post

काँग्रेस पक्षातील गळती थांबेना ! आणखी दोन बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश

Next Post

हे राज्य एकदा माझ्या हातात द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो ; राज ठाकरे कडाडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हे राज्य एकदा माझ्या हातात द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो ; राज ठाकरे कडाडले

हे राज्य एकदा माझ्या हातात द्या, एकसाथ सर्व भोंगे बंद करतो ; राज ठाकरे कडाडले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page